Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2000 रुपये देऊ; काँग्रेस अध्यक्षांची मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana Mallikarjun Kharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारच्या … Read more

Jammu Kashmir Elections : जम्मू-काश्मीर निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसचा आगीशी खेळ? खर्गेंचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Jammu Kashmir Elections

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर विधानसभा (Jammu Kashmir Elections) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ९० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ३ टप्यात याठिकाणी निवडणुका होणार असून काँग्रेस- भाजपसह काश्मीर मधील प्रादेशिक पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जम्मू- काश्मीरमधील निवडणुकीत विजय मिळवायचाच असा चंग सर्वच पक्षांनी बांधला आहे. मात्र निवडणूक जिंकण्याच्या … Read more

Mallikarjun kharge on RSS : RSS ही मनुवादी संस्था, संघाच्या लोकांनी गांधींची हत्या केली; खर्गेंच्या विधानानंतर संसदेत गदारोळ

Mallikarjun kharge on RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) एक मनुवादी संस्था आहे. त्यांची विचारधारा देशासाठी धोकादायक आहे. त्यांना महिला आणि दलितांना शिक्षण द्यायचे नव्हते. RSS ने नथुराम गोडसे याना उचकवून महात्मा गांधींची हत्या केली असं विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी संसदेत केलं. खर्गे यांच्या विधानानंतर (Mallikarjun kharge on RSS) भाजप चांगलीच आक्रमक … Read more

Lok Sabha Election 2024 : 400 पारचा नारा बकवास, भाजपच्या 200 जागाही येत नाहीत

BJP LOK SABHA SEATS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपचे ४०० पारचा नारा दिला होता, आपण ४०० जागा आरामात जिंकू असा दावा अजूनही भाजपचे नेते मोठ्या विश्वासाने देत असतात. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे. ४०० पारचा नारा बकवास आहे, त्याउलट भाजपच्या २०० जागाही … Read more

मध्यमवर्गीय तरुणांसाठी तुम्ही नेहमीच हिरो; मनमोहन सिंग यांच्या निवृत्तीनंतर खर्गेंचं भावनिक पत्र

mallikarjun kharge manmohan singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग (Manmohan Singh) हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. आता मनमोहन सिंग आपल्याला राज्यसभेत दिसणार नाहीत. मनमोहन सिंग यांच्या निवृत्तीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी त्यांच्यासाठी भावनिक पत्र लिहीत मनमोहन सिंग यांच्या कार्यांचे आणि धोरणात्मक निर्णयाबद्दल आभार मानत मनमोहन सिंग यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त … Read more