माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत बिघाड; AIIMS मध्ये दाखल

नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना दिल्ली येथील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दवाखाण्यात दाखल करण्यात आले असल्याचे समजत आहे. कार्डियो थोरासिक वॉर्ड मध्ये सिंग यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने रात्री … Read more

गरिबांच्या खात्यात 7 हजार 500 रुपये जमा करा; काँग्रेसची मोदी सरकारला मागणी

नवी दिल्ली । देशातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी आहे. त्यामुळे सरकराने त्यांच्या खात्यात 7,500 रुपये टाकावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारकडे करण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येक जनधन खाते, पेन्शन खाते आणि पीएम किसान खात्यात ही रक्कम सरकारने जमा करावी अशी मागणीही काँग्रेसने … Read more

कोरोनाच्या संकटात मोदींनी माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधानांसोबत साधला संवाद

नवी दिल्ली। देशावर कोरोनाचं संकट आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एच.डी देवगौडा यांच्याशी फोनवर संवाद साधला. तसेच पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बरोबर विरोधी पक्षातील इतर नेत्यांशी सुद्धा फोनवर संवाद साधला. देशावर कोरोनाचं सावट आणखी दाट होत आहे. देशातील सर्व व्यवहार बंद … Read more

आमंत्रण देऊनही मनमोहन सिंग ट्रम्पसाठी आयोजित डिनर पार्टीला राहणार अनुपस्थित; कारण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रपती कोविंद यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आयोजित मेजवानीत आपण सहभागी होत नसल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी मनमोहनसिंग यांनी मेजवानीचे आमंत्रण स्वीकारले होते, परंतु त्यांनी सोमवारी मेजवानीस … Read more

तर शिख दंगल टाळता आली असती – डॉ. मनमोहन सिंग

सन १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली होती. त्यानंतर राजधानी दिल्ली सहित देशातील अनेक शहरांमध्ये शिखविरोधी दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत देशात एकूण ३ हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. फक्त दिल्लीतच २ हजार जणांना प्राण गमवावे लागले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. मात्र आता देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी १९८४ च्या शिख दंगलीबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सीतारामन यांच्या पतीची आर्थिक धोरणांवरून सरकारवर टीका; शरद पवारांकडूनही अकलूजच्या सभेत कानउघाडणी

“नेहरुंची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत असं भाजपनं ठरवून टाकलं आहे. अर्थव्यवस्था संकटात आणायला हे एक प्रमुख कारण आहे. नेहरुंची धोरणं लागू करायची नाहीत, हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय म्हणून काय धोरणं राबवायची, याचं उत्तर सरकारकडे नाही हे प्रभाकर यांनी खेदानं नमूद केलं. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर मनमोहन सिंग यांच्या मॉडेलचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही असं मतही प्रभाकर यांनी व्यक्त केलं.

माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा हटविली

टीम, HELLO महाराष्ट्र | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची विशेष सुरक्षा (एसपीजी) हटविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. आता मनमोहन सिंग यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे.  केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, सुरक्षेचा निर्णय पूर्णपणे प्रोफेशनल आधारावर घेण्यात आला आहे. ठरविक वेळेनंतर सुरक्षेचा आढावा घेण्यात येतो. त्यानंतर सुरक्षा … Read more