मध्यमवर्गीय तरुणांसाठी तुम्ही नेहमीच हिरो; मनमोहन सिंग यांच्या निवृत्तीनंतर खर्गेंचं भावनिक पत्र

mallikarjun kharge manmohan singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग (Manmohan Singh) हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. आता मनमोहन सिंग आपल्याला राज्यसभेत दिसणार नाहीत. मनमोहन सिंग यांच्या निवृत्तीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी त्यांच्यासाठी भावनिक पत्र लिहीत मनमोहन सिंग यांच्या कार्यांचे आणि धोरणात्मक निर्णयाबद्दल आभार मानत मनमोहन सिंग यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त … Read more

राजकारण्यांना मिठी मारून, बिर्याणी खाऊन संबंध सुधारत नाहीत; मनमोहन सिंग यांचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे राजकारण्यांना मिठी मारून, किंवा आमंत्रण न देता बिर्याणी खायला गेल्याने संबंध सुधरत नाहीत असा टोला त्यांनी लगावला आहे. मनमोहन सिंह यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत भाजप सरकारवर टीका केली आहे मनमोहन सिंग यांनी भाजपचा राष्ट्रवाद हा नकली आहे … Read more

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेबाबत इशारा देत म्हटले कि,”पुढे जाण्याचा मार्ग 1991 पेक्षा अधिक आव्हानात्मक आहे”

नवी दिल्ली । माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी 1991 च्या ऐतिहासिक अर्थसंकल्पाची 30 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने सांगितले की,” कोरोना साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ह्यावेळी पुढचा रस्ता अधिक आव्हानात्मक आहे आणि अशा परिस्थितीत राष्ट्राची परिस्थिती अशी आहे की, भारताला आपले प्राधान्यक्रम पुन्हा निश्चित करावे लागतील.” नरसिंह राव यांच्या नेतृत्वात 1991 मध्ये बनलेल्या सरकारमध्ये … Read more

अर्थव्यवस्था सावरायला देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगाल निवडणूकीनंतर आता तरी पंतप्रधान मोदी यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. अर्थव्यवस्था सावरायला देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा असेही राऊत … Read more

Quad Meet: उद्या पहिल्यांदाच चर्चा करणार ‘या’ 4 देशांचे प्रमुख, याचा अर्थ काय ते जाणून घ्या

नवी दिल्ली । शुक्रवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ऑस्ट्रेलियन पीएम स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिडे सुगा हे क्वाड मीटिंगमध्ये सामील होणार आहेत. विशेष म्हणजे या चारही देशांच्या क्वाड ग्रुपची ही पहिलीच मीटिंग होणार आहे. हे चारही नेते या चर्चेत व्हर्चुअल मार्गाने सहभागी होतील. मीटिंगमध्ये या चार देशांमध्ये कोरोनाव्हायरस लस आणि … Read more

मनमोहन सिंगांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे ; बाळासाहेब थोरातांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी पंतप्रधान मनमोहनसिंह हे सज्जन व्यक्ती होते, पण त्यांचं सरकारवर कोणतंही नियंत्रण नसल्याने त्यांच्या काळात देश रसातळाला गेला, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याला काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर टीका केलीये. डॉ. मनमोहनसिंह यांच्याबद्दल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले … Read more

डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी ‘ही’ तीन पावले उचलण्याची केली सूचना; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे त्रस्त झालेली अर्थव्यवस्था थांबविण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. माजी पंतप्रधान म्हणाले की, सध्याचा आर्थिक पेच थांबविण्यासाठी त्वरित तीन पावले उचलण्याची गरज आहे. महामारी सुरू होण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था ही मंदीच्या सावटात होती. 2019-20 मध्ये जीडीपी वाढ 4.2% होती, जो जवळजवळ गेल्या एका दशकातील सर्वात … Read more

भारत-चीन परिस्थितीविषयी मोदी सरकारने पारदर्शी राहावे- डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली । लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारत-चीन परिस्थितीविषयी मोदी सरकारने पारदर्शी राहावे, असा आग्रह पत्रात केला आहे. अपप्रचार हा कधीही कूटनीति किंवा खंबीर नेतृत्त्वाला पर्याय ठरू शकत नाही. खुषमस्करी करणाऱ्या सहकाऱ्यांकडून खोट्या गोष्टी पसरवून सत्याची मुस्कटदाबी … Read more

देशाच्या भलाईसाठी मोदीजी डॉ. मनमोहन सिंग यांचा सल्ला ऐका!- राहुल गांधी

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले हे देशाच्या हिताचे आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलेला सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनम्रतेने मानावा, अशी अपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली … Read more

मनमोहन सिंग यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला..

नवी दिल्ली । दोन दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांना अचानक ताप आला तसेच अस्वस्थही वाटू लागलं होतं. त्यामुळे तात्काळ दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नव्या औषधांची रिअक्शन झाल्याने मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली होती, सध्या त्यांची … Read more