Manohar Joshi : नगरसेवक ते मुख्यमंत्री! कसा होता मनोहर जोशींचा राजकीय प्रवास!
Manohar Joshi : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दुःखद निधन (Manohar Joshi Death) झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणजोत मालवली. आज पहाटे 3 वाजून 02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ठरले होते, बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख होती. एक … Read more