इंग्लंड नव्हे तर न्यूझीलंडच होता 2019 वर्ल्डकप चॅम्पियन; अंपायरने मान्य केली ‘ती’ चूक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. 2019 वर्ल्डकप स्पर्धेत (Cricket World Cup 2019) आमच्याकडून चूक झाली आणि त्यामुळेच इंग्लंडचा संघ चॅम्पियन झाला, अन्यथा अंतिम सामन्यात न्यूझीलंडचाच एक धावाने विजय झाला असता अशी कबुली पंच मराइस इरास्मस (Marais Erasmus) यांनी दिली आहे. तसेच दोन्ही अंपायर कडून नेमकी कुठे चूक … Read more