ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ESBC च्या निुयक्त्या कायम करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाचा दि.5 मे, 2021 चा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच दि. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय ठाकरे सरकारने जारी केला आहे. ईएसबीसी प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या … Read more

संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीवर लाथ मारायला हवी- हर्षवर्धन जाधव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले असून ते राज्यभर दौरा करत आहेत पण भाजपात राहून खासदारकी ठेवायची आणि आंदोलन करायचं ही दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही. छत्रपती संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीला लाथ मारायला हवी असं मत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती केली तरच मराठा … Read more

अजित पवारांनी सारथीसाठी लक्ष घालून १ हजार कोटींची मदत जाहीर करावी – संभाजीराजे

ajit pawar sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारथी’संदर्भात लक्ष केंद्रीत करावे आणि १ हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. जर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा खासदार … Read more

ठाकरे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट ; नरेंद्र पाटलांचा हल्लाबोल

maratha aarakshan 2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून मराठा समाज ठिकठिकाणी आक्रोश मोर्चा काढत आहे. दरम्यान सोलापूर येथील मराठा आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली. राज्यात अनेक … Read more

सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, मनात प्रामाणिकपणा असावा; धनंजय मुंडेंचा संभाजीराजेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असं वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. संभाजीराजे यांना खरंच मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का असाही प्रश्न पडला. अशातच आता संभाजीराजे छत्रपती यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत संभाजीराजेंना टोला लगावला आहे. धनंजय मुंडे यांनी परळीत … Read more

भाजपमधून बाहेर पडा,आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरक्षणासंदर्भात मला प्रश्न विचारायचा असेल तर या संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा. असं जर झालं तर नक्कीच बहुजांनाच्या हिताचं काम केल्याशिवाय राहणार नाही असे विधान छत्रपती संभाजीराजे यांनी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, छत्रपतींच्या या वक्तव्याला संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला … Read more

मराठा आरक्षण : केंद्रानेच आता भूमिका स्पष्ट करावी; संभाजीराजेंनी सांगितला शेवटचा एकच पर्याय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडे नव्हे तर केंद्राकडे आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून अधोरेखित झाले. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीत राज्याचे अधिकार अबाधित आहेत, अशी याचिका केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल … Read more

सरकारने वेळकाढूपणा न करता….; फडणवीसांचे राज्य सरकारला ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला एक सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने वेळकाढूपणा … Read more

मराठा आरक्षण : केंद्राने संसदीय अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावावा – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडे नव्हे तर केंद्राकडे आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून अधोरेखित झाले. त्यामुळे आता केंद्राने घटना दुरुस्ती करून राज्यांना आरक्षणाचे अधिकार पुन्हा बहाल करणे तसेच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करणे आवश्यक झाले असल्याचे … Read more

मराठा समाजाला मोठा धक्का !! केंद्राची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली

maratha aarakshan 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. 102 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना SEBC कायद्याअंतर्गत एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या बेंचनं निकाल दिला होता. त्याच निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी याचिका मोदी सरकारनं दाखल केली होती. पण ती याचिकाच फेटाळण्यात आलीय. … Read more