हा तर अजित पवारांचा दांभिकपणा ; चंद्रकांत पाटलांनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यातील आरोप – प्रत्यारोप सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर निशाणा साधला. मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालवून समाजाला रस्त्यावर आणल्यानंतर  अजित पवार यांनी आता आपणच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणे दांभिकपणा आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी … Read more

आघाडी सरकारमुळे मराठा समाजावर अन्याय – रावसाहेब दानवे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैली सुरूच आहेत. त्यातच आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे.आघाडी सरकारमुळे मराठा समाजावर अन्याय झाला अशा शब्दात दानवे नी सरकार वर … Read more

…तर 7 जून पासून आंदोलनाला सुरुवात करू ; संभाजीराजेंचा सरकारला अल्टिमेटम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला 3 पर्याय सूचवले आहेत. या पर्यायांवर 6 जून शिवराज्याभिषेक दिनापर्यंत विचार केला नाही, तर 7 जूनपासून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही असेही संभाजीराजे म्हणाले. “मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय, या … Read more

आम्हाला न्याय द्या !! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी सुचवले ‘हे’ 3 पर्याय

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून यासंदर्भात तोडगा निघण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटी घेऊन अखेर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा असे संभाजीराजे यांनी म्हंटल. मराठा समाज आज अस्वस्थ … Read more

ज्या आशेने मी आलोय, त्या दिशेने सर्व सुरु आहे; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

sambhaji raje uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी ते सध्या राज्यभर दौरा करत आहेत. यादरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते. संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांसोबत जवळपसा 45 मिनिटे बैठक झाली. यावेळी … Read more

तुझं – माझं न करता एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देऊ; संभाजीराजेंची फडणवीसांना विनंती

fadanvis sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी ते सध्या राज्यभर दौरा करत आहेत. यादरम्यान त्यांनी शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. तुझं – माझं न करता एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देऊ अस आवाहन … Read more

राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचे पाप चंद्रकांत पाटलांनी करू नये; काँग्रेसचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकिय नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचे पाप चंद्रकांत पाटलांनी करू नये अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला. भाजपच्या … Read more

भाजपनं मराठा आरक्षणविरोधी लढ्याला रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली; काँग्रेसचा गंभीर आरोप

sachin sawant and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत असतानाच आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपनं मराठा आरक्षणविरोधी लढ्याला रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे,’ असा खळबळजनक आरोप सचिन सावंत यांनी केला आहे . तसेच जनतेची दिशाभूल करण्यासाठी 5 … Read more

गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हेच राज ठाकरेंचं मत; भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी ते सध्या राज्यभर दौरा करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नंतर आता त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हेच राज ठाकरेंचं मत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. संभाजीराजे … Read more

भाजप ऐकत नसेल तर संभाजीराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा – हर्षवर्धन जाधव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाज आक्रमक झाला असून संभाजी राजे सातत्याने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. पण जर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही भेटायला तयार नसतील तर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य माजी आमदार हर्षवर्धन जाधव … Read more