संभाजीराजे आरक्षणप्रश्नी उद्याच मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटायला या : सतेज पाटलांचे निमंत्रण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेऋत्वखाली आज सर्वपक्षीय नेत्यांकडून मूक मोर्चा आंदोलन करण्यात आले. बुधवारी केलेल्या आंदोलनास मोठ्या संख्येने विविध संघटनानीही सहभाग घेतला. या ठिकाणी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक भेट देत आपली मते व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील … Read more

मराठा समाजाला पाठिंब्याचे माओवाद्यांनी दिलेलं पत्र म्हणजे सरकारसाठी धोक्याची घंटा : विनायक मेटे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारकडून दिरंगाई होत असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान आज खासदार संभाजीराजे छत्रपती व खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्यानंतर शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणप्रश्नी घेण्यात येणाऱ्या मेळाव्याबाबत माहिती दिली. तसेच माओवाद्यांनी आरक्षणप्रश्नी दिलेल्या … Read more

नक्षलवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत : छत्रपती संभाजीराजेंचे पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणप्रश्नी आता छत्रपती संभाजीराजेंनी कोल्हापुरातून मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या इशाऱ्यानंतर गडचिरोलीतील नक्षलवाद्यांकडून एक पत्रक काढण्यात आले. त्यानंतर रविवारी छत्रपती संभाजीराजेंनी नक्षलवाद्यांना एक पत्र लिहले आहे. ” छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत आहे. मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक … Read more

महाविकास आघाडी सरकार म्हणजे पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं ; विनायक मेटेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी वर भाजपमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यात आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे पेटून उठले असून त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तर महाविकास आघाडी सरकारची तुलना म्हशीशी केली. “राज्यातील महाविकास आघाडी … Read more

सरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणा प्रश्नी राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांना पत्र देण्यात आल्यानंतर भाजपकडून टीकास्त्र डागले गेले होते. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्यानंतर आता आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आपल्या हालचालीत वाढविल्या आहेत. राज्य सरकारच्यावतीने मराठा समाज उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहात आज बैठक घेण्यात येत असल्याने त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर … Read more