59 वा मराठा मोर्चा काढण्याची वेळ आता आलेली आहे…; नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकावर भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जाऊ लागला आहे. आज भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढला जात नसल्याने आता 58 मोर्चे काढणाऱ्या आमच्या मराठा बांधवांवर 59 वा मराठा मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मराठा बांधवानी या … Read more

“मराठा आरक्षण रद्द केले हा योगायोग नाही’; राणा जगजितसिंह पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी भाजप नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा पत्र लिहले आहे. “महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले व सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले हा काही योगायोग नव्हता. तुमचे सरकार मराठा आरक्षणप्रश्नी न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले”, असा आरोपही राणा जगजितसिंह पाटलांनी … Read more

संभाजीराजे माहिती घ्या; आजचे आंदोलन हे भाजप प्रणीत होते का? – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेडमध्ये खासदार संभाजी राजे यांनी आज राज्य सरकारवर तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती टीकाही केली. यावर चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. “माझ्यावर संभाजीराजेंनी टीका केली. त्यावर मी कोणतीही टीका करणार नाही. मात्र, संभाजीराजेंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, राज्यात आज झालेले आंदोलन हे भाजपप्रणीत होते. हे त्यांना माहिती … Read more

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा; चंद्रकांत पाटलांचे चव्हाणांना आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या १२७ व्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या संसदेतील चर्चेवेळी भाजपच्या एकाही खासदाराने भूमिका मांडली नाही. यावरून काँग्रेसचे नेते तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली होती. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट … Read more

मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणावरील 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा केली जात असताना राज्य सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत केली असून ही समिती मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करणार आहे. राज्य सरकारच्यावतीने आज कोरोना आणि महापुराच्या … Read more

केंद्र आणि राज्य सरकारने टिकणारे आरक्षण द्यावे; खासदार संभाजीराजेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक दोनतृतीयांश मतांनी मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. आज हे विधेयक राज्यसभेत चर्चेसाठी सादर केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य व केंद्र सरकारकडे मागणी केली आहे कि, राज्य व केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ते टिकणारे द्यावे. … Read more

आरक्षणाच्या चर्चेवेळी राणे, दानवे का गप्प राहिले?; मराठा आरक्षणावरून राऊतांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी 127 व्या घटना दुरुस्तीमध्ये सुधारणा करणारे विधेयक चर्चेनंतर संसदेत बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. मात्र, या विधयकावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपंचे केंद्रीयमंत्री नारायण राणे व रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊतांनी संसदेत ज्यावेळी विधेयकावर चर्चा सुरु होती. त्यावेळी राणे व दानवे दोघे गप्प का राहिले? … Read more

केंद्राचे घटना दुरुस्ती विधेयक हे अपुरे; तोंडाला पाने पुसण्याचे काम करू नये; राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी विधेयक आज लोकसभेत मांडन्याय आले. या विधेयकामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाअधिकार मिळणार आहे. तसेच एससीबीसी प्रवर्ग ठरवण्याचे अधिकारही राज्यांना मिळणार आहेत. या विधेयकावर चरचा करताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी संसदेत आक्रमक पावित्रा घेतला. मराठा आरक्षणातील 127व्या घटना दुरुस्तीसंदर्भात अपुरे हे विधेयक मांडले आहे. त्यामुळे राज्य सरकारला कोणते अधिकार … Read more

2024 च्या निवडणुकीत जनता आशीर्वाद देईल; संजय राऊतांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घटना दुरुस्ती विधेयकावरूनआता मोदी सरकारवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घटना दुरुस्ती व भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरून भाजपला टोला लगावलेला आहे. त्रस्त झालेली जनता, लोक 2024 च्या निवडणुकीत आशीर्वाद देईल, असे राऊत यांनी म्हंटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आज … Read more

निष्क्रिय अशोक चव्हाणांकडून मराठा आरक्षणाची जबाबदारी काढून घ्या ; विनायक मेटेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल 102 व्या घटनादुरुस्तीत बदल करुन आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढायला हवी, अशी मागणी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. यावरून आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी हल्लाबोल केला आहे. “अशोक चव्हाण हे असून त्यांच्याकडील मराठा … Read more