मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याचसाठी विरोधक आक्रमक – चंद्रकांतदादा पाटील
मुंबई | विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते अस्वस्थ झालेले आहेत. त्यामुळे सभागृह चालून न देणे एवढंच त्यांच्या हातामधे आहे असं म्हणत भाजपा नेते आणि सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधी पक्षीयांवर निशाना साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याचसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत असं म्हणत पाटील यांनी विरोधकावर आरोप लगावला. हिवाळी अधिवेशना दरम्यान पत्रकार परिषदेत ते … Read more