अभिनेत्री शिवानी बावकरची प्रेक्षकांना साद; लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मागितली १६ कोटींची मदत
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री शिवानी बावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे. कोरोना काळात ती शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. नुकतीच ती ‘स्पायनल मस्क्यूलर ऍट्रोपी’ नावाच्या दुर्मिळ आजाराने पीडित मुलाला मदत करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आर्त साद घालताना दिसत आहे. या मुलाच्या उपचारासाठी सध्या १६ कोटी रुपयांची गरज आहे. शिवानीने काल एक … Read more