Date with Saie | सई ताम्हणकरच्या पहिल्या वेबसीरिजचे पोस्टर रिलिज

Sai Tamhankar

मुंबई | सैफ अली खान, आर माधवन, भूमी पेडणेकर, नवाजुद्दीन सिद्दिकी अशा बॉलीवूड ए–लिस्टर सेलेब्सनी वेबसीरिजमध्ये काम केल्यावर आता मराठीतली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच ‘डेट विथ सई’ ह्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. सई ची ही वेबसिरिज डिसेंबर पासून सुरु होणार असून तिच्या चाहत्यांमधे त्याविषयी खूप उत्कंठा असल्याचे दिसत आहे. सईची ही वेबसिरिज एक थरार … Read more