Shweta Shinde : अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरात चोरी; ‘इतकं’ तोळं सोनं अन रोख लंपास

Shweta Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shweta Shinde) मराठी अभिनय विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे कायम चर्चेत असते. कधी आगामी मालिका तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्याविषयी चर्चा रंगते. दरम्यान, श्वेता शिंदे यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या साताऱ्यातील घरात चोरी झाली आहे. सदर घटना दिनांक ३ जून २०२४ रोजी … Read more

Chhaya Kadam : आधी स्टँडिंग ओव्हेशन मग पुरस्कार! कान्स’मध्ये मराठी सिनेमाचा जलवा; छाया कदम म्हणाल्या..

Chhaya Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chhaya Kadam) मराठी कलाविश्वात अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. विविध मालिका, चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. नुकतेच ‘मडगाव एक्स्प्रेस’ या सिनेमात त्यांनी साकारलेली कंचन कोमडी आणि ‘लापता लेडीज’मधील मंजू माई प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. छाया कदम यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांवर वेगळीच जादू केली … Read more

Akhil Bharatiya Marathi Natya Parishad : मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडींना करणार सन्मानित

Akhil Bharatiya Marathi Natya Parishad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा नुकताच जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आनंदाची बातमी अशी की. मराठी कलाविश्वात दिग्गज कलाकारांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अर्थात सर्वांचे लाडके मामा आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी याना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार … Read more

Shivani Surve : ‘देवयानी’ फेम शिवानी सुर्वे पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर; नव्या मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष

Shivani Surve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shivani Surve) ‘देवयानी’ या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वेने मुख्य भूमिका साकारत अख्ख्या महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्गाचं प्रेम मिळवलं. यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं. ‘वाळवी’, ‘सातारचा सलमान’ अशा चित्रपटांमध्ये तिने मध्यवर्ती भूमिका साकारल्या. यानंतर आता तब्बल ९ वर्षानंतर शिवानी पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक करताना दिसणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येणाऱ्या नव्या मालिकेतून … Read more

Gayatri Datar : कलर्स मराठीच्या नव्या मालिकेत झळकणार गायत्री दातार; 5 वर्षांनी करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक

Gayatri Datar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gayatri Datar) संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करत आहे. या नवीन बदलाची सुरुवात काही नव्या मालिकांनी झाली. असं तर कलर्स मराठीवरील सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. दरम्यान, अलीकडेच सुरु झालेल्या ‘इंद्रायणी’ मालिकेला देखील प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळत आहे. कलर्स मराठी कायमच काही ना काही … Read more

‘मायलेक’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग; विशेष मुलांसाठी आणि पालकांसाठी खास आयोजन

Mylek

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत, सोनाली आनंद निर्मित, प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘मायलेक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मायलेक चित्रपटाला विशेष प्रेम मिळत आहे. आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने, बिजय … Read more

Mylek Movie : आई – मुलीच्या नात्यात दुरावा? ‘मायलेक’ चित्रपटातील भावनिक गाणे प्रदर्शित

Mylek Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mylek Movie) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मायलेक‘ चित्रपटावर सध्या प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून आई आणि मुलीच्या सुंदर नात्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. चित्रपटातील गाणीही सध्या प्रचंड व्हायरल होत असतानाच आता ‘मायलेक’मधील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यापूर्वी ‘असताना तू’ हे हॅपनिंग गाणे प्रदर्शित झाले होते, जे आई- … Read more

Mugdha Godbole : मंगळसूत्र न घालण्याबाबत क्षिती जोगच्या वक्तव्यावर गलिच्छ कमेंट्स; प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

Mugdha Godbole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mugdha Godbole) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्षिती जोगकडे पाहिले जाते. तिने आजवर मालिका, नाटक, चित्रपट, बॉलिवूड सिनेमांमध्ये साकारलेल्या विविध भूमिकांना प्रेक्षकांनी कायम प्रेम दिले आहे. क्षिती जितकी उत्तम अभिनेत्री तितकीच उत्तम निर्माती देखील आहे. शिवाय स्पष्ट आणि थेट बोलण्यासाठी ती ओळखली जाते. अलीकडेच तिने ‘आरपार’ नावाच्या युट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली … Read more

Megha Ghadge : कडक उन्हाळ्यात प्रेमाचा वसंत बहरणार; ‘या’ दिवशी सिनेगृहात ‘अप्सरा’ अवतरणार

Megha Ghadge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Megha Ghadge) मराठी सिनेविश्वाला कायम आपल्या मनमोहक अदाकारीने प्रेमात पाडणारी नृत्य बिजली लावण्यवती मेघा घाडगे एक सशक्त अभिनेत्री आहे. अभिनयासह बेभान नृत्य शैलीसाठी तिने आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आज मेघा घाडगे नावाची खास ओळख आहे. न केवळ अभिनेत्री तर पारंपरिक कला लावणी जपून तिने रसिक प्रेक्षकांच्या मनावर स्वतःचा ठसा … Read more

Jar Tar Chi Goshta : ‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी पूर्ण होताच प्रेक्षकांना मिळालं सुरेल गिफ्ट; प्रियाच्या आवाजातील गाणं रिलीज

Jar Tar Chi Goshta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jar Tar Chi Goshta) मराठी रंगभूमीवरील ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. प्रत्येकवेळी या नाटकाचा प्रयोग लागला असता नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. नाट्य रसिकांकडून मिळणारं हे प्रेम दिवसागणिक वाढत आहे ही आनंदाची बाब आहे. शिवाय आणखी एक आनंदाची बाब अशी की, हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी … Read more