टाटाची IT कंपनी TCS वर चोरीचा गुन्हा दाखल! कोर्टाने ठोठावला 2100 कोटींचा दंड, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या फेडरल अपीलीय कोर्टाने आयटी क्षेत्रातील दिग्गज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला एक मोठा धक्का दिला . कोर्टाने TCS वरील ट्रेड सीक्रेट चोरी प्रकरणात (trade secret theft lawsuit) खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. मात्र, फेडरल कोर्टाच्या अपीलने विस्कॉन्सिनच्या खालच्या कोर्टाने TCS वर लादलेला दंड जास्त असल्याचे सांगून खालच्या कोर्टाला ते … Read more

ज्वेलर्ससाठी चांगली बातमी! हॉलमार्किंगच्या नोंदणीसंदर्भात सरकार लवकरच करणार मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आज 21 ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ज्वेलर्स आणि शुद्धता तपासणीसाठी हॉलमार्किंग केंद्रांच्या (A & H Centres) नोंदणीसाठी BIS ने तयार केलेल्या मॉड्यूल्सचे अनावरण केले. पासवान यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वेबसाइटवर आणखी नवीन फीचर्स जोडले जातील. जेणेकरुन, व्यवसायिक घरातून … Read more

दररोज 100 रुपयांची बचत करुन येथे गुंतवणूक करा, 15 वर्षांत तुमचे मूल होईल 34 लाखांचे मालक कसे ते जाणून घ्या

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण मोठ्या बचतीसह काही लहान बचतींवरही लक्ष केंद्रित केले तर भविष्यात आपण पैश्याच्या संबंधित समस्यांपासून मुक्त होऊ शकता. जर आपण आपल्या दररोजच्या खर्चामधून शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या मुलाच्या नावे 100 रुपये वाचवले तर फक्त 15 वर्षांत आपण त्याच्यासाठी 34 लाख रुपये जमा करू शकता. जितक्या लवकर आपण ही बचत करणे सुरू … Read more

नियमित पणे दोरीच्या उड्या मारणे शरीरासाठी आहे फायदेशीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दररोज नियमित व्यायाम केल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. आपल्या नियमित च्या व्यायामाने अनेक रोगांपासून मुक्तता मिळते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हवामानातील बदलामुळे अनेक वेळा माणसे आजारी पडतात. त्या काळात व्यायामाचा जास्त फायदा होतो. रोगप्रतिकार शक्ती वाढल्याने लवकर कोणत्याही आजाराला बळी पडू शकत नाही. जर तुम्ही घरातल्या घरात … Read more

आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह त्यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काल माजी आमदार बिजलीमल्ल संभाजी पवार यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या पाठोपाठ आज विद्यमान … Read more

आहारात ‘या’ फळाच्या सालीचा करा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आपल्या आहारात अनेक पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे आपण कधीकधी अनेक पदार्थ हे चुकीच्या पद्धतीने खात असतो. अनेक वेळा ज्या भाज्यांचा उपयोग जेवणामध्ये केला जातो त्या फळभाज्या अनेक वेळा वरच्या सालीसोबत न खाता साल काढून खाल्ल्या जातात. हि अशी अनेक फळे आहेत कि, ते फळे खाताना साल न काढता खाल्ली … Read more

….. म्हणून चक्क मुलाचे नाव ठेवले स्काय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आई वडिलांना आपल्या मुलाचे नाव ठेवताना सगळ्या प्रकारे सर्वोत्तम असायला हवे असे वाटत असते. अनेक वेळा आई वडील आपल्या मुलाचे नाव हे मिनिंगफ़ुल्ल असायला हवे .यासाठी अनेक आईवडील प्रयत्न करत असतात. परंतु एका आईने आपल्या मुलाचे नाव चक्क स्काय ठेवले आहे. कारणही तसेच आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेने गरोदर … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गो ग्रीन बाप्पा सोबत मिळणार मास्क आणि सॅनिटायझर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या गणेशोत्सव कार्यक्रमांना कोरोनाच्या संकटामुळे कोणतीही परवानगी मिळाली नाही. तसेच या वर्षी चा गणेशोत्सव खूप साध्या पद्धतीने साजरा करा. असे आवाहन राज्य सरकारने अनेक गणेशोत्सव मंडळांना दिले आहे. अनेक मंडळांनी राज्य सरकारच्या निर्णयाला मान देऊन आणि यंदाचे देशावर असलेले संकट पाहता. अनेकांनी हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव होणार साध्या पद्धतीने साजरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दरवर्षी गणेशोत्सव म्हंटल की लहानापासून थोरांपर्यंत सर्वाना गणेशोत्सव सभारंभाचे वेध लागलेले असतात. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सर्वत्र वातावरण प्रसन्न असते. अनेक ठिकाणी सजावटी साठी लोक सर्वत्र तयारी साठी लागलेले असतात. सर्व गणेशोत्सव मंडळामध्ये या दिवसांमध्ये लगबग सुरू असते. सर्वत्र ठोल ताशा याचा आवाज सुरू असतो पण या वर्षी कोरोनाचे संकट इतके मोठे … Read more