छोटे शेतकरी आणि स्टार्टअपला आता सहज मिळणार कर्ज, RBI ने बदलले ‘हे’ नियम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग (Priority Sector Lending) ची सुरूवात स्टार्टअपपर्यंत वाढविली आहे. याअंतर्गत आता स्टार्टअप्सनाही 50 कोटी रुपयांचे फंडिंग मिळू शकेल. प्रायोरिटी सेक्टर अंतर्गत सोलर प्लांट्स (Solar Plants) आणि कम्प्रेस्ड बायोगैस प्लांट्स (Compressed Bio-Gas Plants) साठीदेखील शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकेल. RBI ने शुक्रवारी सांगितले की, प्रायोरिटी सेक्टर … Read more

तोट्यात असणाऱ्या कंपन्यांच्या जमिनी विकण्यासाठी सरकार आता आणणार नवीन कायदा ! या योजनेबद्दल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तोट्यात असणाऱ्या कंपन्या आणि बंद होणाऱ्या कंपन्यांची जमीन विकण्यासाठी सरकारने नवीन आराखडा तयार केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात जमीन आहे. तसेच, प्लांट व यंत्रसामग्रीची देखील विक्री करण्यासाठी सरकारने एक नवीन आराखडा तयार केला आहे. हे दोन भागात विभागले गेले आहे. या योजनेच्या पहिल्या भागाअंतर्गत जमीन विकण्यासाठी सरकार … Read more

Post Office मध्ये लवकरच उपलब्ध होतील ‘या’ 73 सेवा, या राज्यात बांधले गेले पहिले Common Service Center

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या काळात सर्व लोकांना एकाच छताखाली सर्व सेवा देण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Common Service Center) कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) देखील सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात ही सेवा आग्रा येथील प्रतापपुरा (उत्तर प्रदेश) येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित 73 सेवा असतील. … Read more

आता बँकेच्या पासबुक द्वारेही अपडेट केले जाईल आपले आधार, यासाठीची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आपल्या आधार यूजर्ससाठी विस्तृत सुविधा प्रदान करते. केवळ UIDAI च कोणाच्याही आधारात बदल, अपडेशन किंवा करेक्शन करण्यास अनुमती देते. मात्र, आधारमध्ये कोणतीही माहिती अपडेट करण्यासाठी यूजर्सना व्हॅलिड डॉक्युमेंट देणे बंधनकारक आहे. आधारमध्ये पत्ता बदलण्यासाठी UIDAI 44 इतर डॉक्युमेंटस एक्सेप्ट करतो. या 44 डॉक्युमेंटसपैकी एक म्हणजे बँक … Read more

… तर भारतात पुन्हा सुरू होईल Tiktok, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानी कंपनी सॉफ्टबँक ग्रुप कॉर्प भारतात टिकटॉक (Tiktok) खरेदी करण्याची तयारी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सॉफ्टबँक यासाठी सक्रियपणे भारतीय साथीदारांचा शोध घेत आहे. गेल्या एका महिन्यात सॉफ्टबँकने रिलायन्सच्या जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेडच्या प्रमुखांशीही बोलणी केली आहे. टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडन्स लिमिटेडमध्ये सॉफ्टबँकची भागीदारी आहे. राष्ट्रीय सुरक्षेमुळे भारतासह … Read more

दसरा-दिवाळीच्या निमित्ताने रेल्वे सुरु करणार 120 खास गाड्या, गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा, दिवाळीच्या निमित्ताने सध्या चालणार्‍या बहुतांश विशेष गाड्यांची (Special Trains) वेटिंग लिस्ट 100 च्या वर गेली आहे. म्हणूनच रेल्वेने आणखी नवीन गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. सीएनबीसी आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे 120 फेस्टिव स्पेशल ट्रेन सुरु करण्याची योजना तयार करीत आहे. मात्र कोरोना साथीच्या आजारामुळे महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या राज्य … Read more

भारतीय शेअर बाजारात झाली सप्टेंबरमधील सर्वात मोठी घसरण, सेन्सेक्स 600 अंकांनी आला खाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात जोरदार विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी बीएसईचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स (Sensex Live Update) सेंसेक्स 600 अंकांनी खाली आला. त्याचबरोबर एनएसईचा 50 शेअर्सचा प्रमुख निर्देशांक निफ्टी (Nifty Live Update) 150 पेक्षा जास्त अंकांनी खाली आला आहे. टेक्नोलॉजीच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे … Read more

सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. परंतु बर्‍याच दिवसानंतर काल तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 16 पैशांची कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर एकतर वाढत आहेत किंवा त्यात कोणताही बदल होत नाही आहे. गेल्या 17 दिवसांत पेट्रोलच्या … Read more

‘या’ सरकारी योजनेत स्वस्त सोने खरेदी करण्याची ‘ही’ आहे शेवटची संधी, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने हा एक असा धातू आहे, ज्याची भारतासारख्या देशात कायम मागणी असते. मात्र कोरोनाच्या या संकटात सोन्याच्या वाढत्या किंमतींनी सर्वांच्या चिंता वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारने स्वस्त सोने खरेदी करण्याची योजना आणली आहे. आपण त्याचा फायदा देखील घेऊ शकता. चला तर मग त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊयात. या वर्षासाठी गोल्ड बॉन्डची … Read more