प्रचंड पडझडीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ; भारतावर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलरमधील कमकुवतपणा आणि जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांची कंपनी हॅथवे बर्कशायरच्या एका मोठ्या डीलने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढून त्या प्रति औंस 1980 डॉलरच्या वर आल्या आहेत. त्याच वेळी, तज्ञांचा असा विश्वास आहे की सोन्याच्या तेजीचा हा टप्पा अद्यापही संपलेला नाही. … Read more

तुम्हाला IAS का बनायचे आहे ? या प्रश्नाचे उत्तर एकूण पॅनल नेच बदलला प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक मुलांची स्वप्ने हि IAS बनावे , किंवा शासकीय सेवा करावी असे असते. अनेकांची स्वप्ने वेगवेगळी असतात. कधी कधी उंच स्वप्नांना भरारी घेता येत नाहीत. कधी कधी आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्यावेळी निराश न होता. प्रयत्न आणि जिद्ध तसेच ठेवले तर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी होतात. यूपीसीची … Read more

एका महिलेने तिरंग्याला केले असे नमन आणि सलाम, व्हिडीओ झाला व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात स्वातंत्र्य दिन मोठा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जगतो. यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी इतक्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करता आला नाही. कारण आपल्या देशातच नाही तर जगभरात कोरोनाच्या आजाराचे संकट आहे. त्यामुळे सगळ्या च गोष्टींवर परिणाम झाला आहे. परवा साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या … Read more

सार्वजनिक अन् घरगुती गणेशोत्सवासाठी मुर्तीची उंची ठरली, सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई । गणेशोत्सव म्हणजे सर्वांचा लाडका सण आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अत्यंत महत्व आहे. यंदा जगभर सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत. यावर्षी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करता येणार नाही आहे. सरकारने गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक अलगावचे नियम पाळण्याची अट घातली आहे. सोबत गणेशमूर्तीच्या संदर्भात काही निर्देशही घालून … Read more

सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या, आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किंमतीत तेजी दिसून आली. यानंतर सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते जागतिक बाजारात वाढ झाल्यानंतर दिल्ली सराफा बाजारात सोमवारी वाढ दिसून आली. दिल्लीत सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 340 रुपयांनी वाढले. मात्र, चांदीच्या किंमतीही प्रति किलो 1,306 रुपयांनी … Read more

‘या’ 5 कामांसाठी खूप महत्वाचे आहे पॅनकार्ड, जर तुम्हालाही बनवायचे असेल तर 10 मिनिटांत तुम्ही घरबसल्या मिळवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात पॅन कार्ड ही कोणत्याही वित्तीय किंवा बँकिंग संबंधित कामांची पहिलीच गरज आहे. म्हणूनच सरकार सतत अशी पावले उचलत आहे जेणेकरुन लोकांना सहजपणे त्यांचे पॅनकार्ड मिळू शकेल. अलीकडेच सरकारने अशी व्यवस्था केली आहे ज्यामध्ये हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट घरबसल्या फक्त 10 मिनिटांतच तयार केले जाऊ शकेल. पॅन कार्ड 10 अंकी क्रमांक … Read more

सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत झाली वाढ, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग दुसर्‍या दिवशी सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) रविवारी पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL) रविवारी राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलच्या किंमतीत 16 पैशांची वाढ केली आहे. मात्र, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ … Read more

…तर पतंजली, जिओ, BYJUS सारख्या कंपन्याना पराभूत करून Tata Sons ला मिळणार IPL 2020 ची स्पॉन्सरशिप?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग-आयपीएल प्रायोजकतेच्या शर्यतीत सहभागी असलेल्या सर्व कंपन्यांमध्ये टाटा सन्स आघाडीवर आहेत. या शर्यतीत सामील झालेल्या इतर कंपन्यांमध्ये पतंजली आयुर्वेद आणि जिओ याशिवाय ई-लर्निंग प्लॅटफॉर्म BYJUS आणि अनअ‍ॅकॅडमी (Unacademy) फँटसी स्पोर्ट्स फर्म ड्रीम 11 हेही आहेत. या सर्व कंपन्यांनी आपले Expression of Interest (EOI) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) पाठविले … Read more