अतिवृष्टीचा रेड अलर्ट ; या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई प्रतिनिधी | हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा आलेला ऑरेंज अलर्ट आता रेड अलर्ट मध्ये बदलला आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयांना आज बुधवारी आणि उद्या गुरुवारी अशी दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सकाळच्या सत्रात शाळेत असलेल्या मुलांना सुखरूप घरी पोचवण्याची जबाबदारी ही संबंधित शाळांना देण्यात आली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग … Read more

तुम्हाला ही भाजपने ईडीची भीती घातली का ? उदयनराजे म्हणतात

सातारा प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले सध्या भाजपच्या वाटेवर असतानाच याबद्दल बोलायला ते राजी नाहीत. मात्र त्यांनी त्यांच्या उत्तर देण्याच्या शैलीचा या प्रश्नासाठी पुरेपूर उपयोग केला आहे. तुम्हाला देखील भाजप प्रवेशासाठी ईडीची भीती घालण्यात आली आहे का? असा उदयनराजे प्रश्न उदयनराजे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत वेगळे उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या या डावपेचाने … Read more

माजी खासदार असा उल्लेख चंद्रकांत खैरेंना टोचला

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग चार केला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले आहेत . मात्र हा पराभव खैरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे . कोणत्याही कार्यक्रमात आता चंद्रकांत खैरे यांचा वारंवार माजी खासदार असा उल्लेख येतो. अशाच एका कार्यक्रमात खैरे या शब्दावर … Read more

राज्य सहकारी साखर कारखाने विक्री प्रकरणात २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार : अण्णा हजारे

25,000 crore corruption in sale of state co-operative sugar factories: Anna Hazare

भाजपचा सर्व्हे तयार ; महायुतीला मिळणार एवढ्या जागा

मुंबई प्रतिनिधी |  भाजप आणि शिवसेना आपले नव्याने अस्तित्व निर्माण करण्यासाठी राज्यात विधानसभाचा लढा देत आहेत. त्यांना परस्परांचे आव्हान आहे. कारण दोघांच्या ताब्यात राज्याची सत्ता आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी या दोघांचा अश्वमेध रोखण्यासाठी उसने अवसान आणत आहे. अशा सर्व राजकीय परिस्थितीत भाजपने आपला महायुतीच्या विधानसभा लढतीचा सर्व्हे तयार केला आहे. राष्ट्रवादीच्या या डावपेचाने उदयनराजेंच्या भाजप … Read more

तर देशात कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल : शरद पवार

पुणे प्रतिनिधी | भारतीय अर्थव्यवस्था सध्या मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. भारताचा विकासदर हा गेल्या आठ वर्षातील सर्वात खालच्या स्तरावर येऊन पोहोचला आहे. आणि यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भांडवली गुंतवणूक वाढत नाही तोपर्यंत मंदीतून बाहेर पडणं शक्य नससल्याचं पवार यांनी म्हटलं. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या … Read more

पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले? अमित शहांच्या सवालाला रोहित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

पुणे प्रतिनिधी | महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी शरद पवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले हे सांगा असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोलापूरच्या सभेत केला होता. त्याच सवालाचे उत्तर देण्यासाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार पुढे सरसावले आहेत. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अमित शहा यांना उत्तर दिले … Read more

काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात माझे एकही काम झाले नाही : उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस वर टीका केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना माझे एकही काम झाले नाही असे म्हणत उदयनराजे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारवर टीका केली आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भाजपच्या महाप्रवेशातच उदयनराजेंच्या … Read more

उदयनराजे , अमोल कोल्हे भेट ; शिष्टाई निष्फळ ; कोल्हेंनीच दिले उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचे संकेत

सातारा प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना साताऱ्यास पाठवले. अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट देखील घेतली मात्र उदयनराजे राष्ट्रवादीत राहण्यास तयार नसल्याचेच कोल्हे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून दिसून येते. अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांच्यात बंद खोलीत बराचवेळ चर्चा झाली. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद … Read more