देवी दुर्गाच्या या 5 मंदिरांमागे आहे अद्भुत अशी पौराणिक कथा; तुम्हीही नक्की भेट द्या

Famous Temples to Visit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवाला सर्वात जास्त आणि विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या नऊ दिवसाच्या काळात देवी दुर्गा स्वतः धरतीवर 9 रूपात अवतरते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. त्यामुळे या नवरात्र उत्सवाच्या काळात भाविक दुर्गा देवीची मनोभावे पूजा करतात. तसेच दुर्गा देवीच्या मंदिरांना अवश्य भेट देतात. तुम्ही देखील या नवरात्रीच्या … Read more

दुर्गा देवीची ही मंदिरे आहेत विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध; एकदा अवश्य भेट द्या

durga devi temples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपुर्ण राज्यात नवरात्र उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. या काळात भाविकांची दुर्गा देवीच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र भाविकांना हे देखील माहीत असायला हवे की, आपल्या देशात दुर्गा देवीची अशी काही मंदिरे आहेत जी विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध आहेत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याच मंदिरांविषयी माहिती देणार आहोत. जिथे तुम्हाला … Read more

Navratri 2024: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या

Navratri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्र उत्सव म्हणजे दुर्गा देवीच्या 9 अवतारांचा जागर होय. या 9 दिवसांच्या काळात दुर्गा देवी ची पुजा केली जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांमध्ये तर नवरात्र उत्सव मोठया धुमधडाकात साजरी केला जातो. त्यामुळे नवरात्र उत्सवात साडेतीन शक्तीपिठांवर प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्रात महालक्ष्मी मंदिर, रेणुकादेवी मंदिर, तुळजाभवानी मंदिर आणि सप्तशृंगीदेवी मंदिर म्हणजेच ही साडेतीन शक्तिपीठे  … Read more

डॉ. रसिका गोंधळे ठरल्या मिसेस इंडिया सुपर नॅशनल 2024 विजेत्या

Dr. Rasika Gondhale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 सप्टेंबर 2024 ला मुंबई येथील मुकेश पटेल ऑडिटोरियमला मिसेस इंडिया सुपर नॅशनल 2024 ही सौंदर्य स्पर्धा पार पडली. झोया सिराज शेख यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आठ राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ महिलांनी भाग घेतला होता ज्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर रसिका राजीव गोंधळे (Dr. Rasika Gondhale) यांनी … Read more

IAS अधिकारी शुभम गुप्ता प्रकरण नेमकं काय आहे? महाराष्ट्राची यामुळे बदनामी होतेय

IAS Shubham Gupta Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाव – शुभम गुप्ता… (Shubham Gupta) काम – IAS अधिकारी… सध्याचा मुक्काम पोस्ट – सांगली… निसर्गाला हानी पोहोचू नये म्हणून व्हिजिटिंग कार्ड मध्ये झाडांचे बिया टाकून मोठमोठ्या पेपरला बातम्या लावून त्याने हवा केली होती… आता यानेच महाराष्ट्रातल्या गोरगरीब आदिवासींचे पैसे खाल्लेत… भामरागड येथे आदिवासींसाठी गाईवाटप प्रकल्प राबवताना त्याने शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या … Read more

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातून ‘या’ महिला उमेदवार लोकसभा निवडणूक जिंकतायत; विश्लेषण पाहा

Women MP in maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार…. महिला विरुद्ध महिला… अशी लढत बघायला मिळणारा बारामतीचा एकमेव मतदारसंघ… यंदा राज्यात अनेक दिग्गज महिला नेत्यांनी लोकसभेसाठी नशीब आजमावलं. तर अगदी नवख्या महिला उमेदवारही अगदी तगड्या प्रतिस्पर्ध्याला भिडताना दिसल्या…पण पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता निकालाचा अंदाज येऊ लागलाय…म्हणूनच महाराष्ट्रातील किती महिला यंदा लोकसभेत पाहायला मिळतील? कुठल्या … Read more

Lok Sabha 2024 : महाराष्ट्रात कोणता पक्ष किती जागा जिंकेल? सर्वे काय सांगतोय पहा

Lok Sabha 2024 Survey

Lok Sabha 2024 : आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून महाराष्ट्र्रातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अजित पवार गट, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची महायुती असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचे राजकारण संपूर्णरीत्या बदलले … Read more

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर नियमांचे उल्लंघन नकोच ! 430 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर

Pune-Mumbai Expressway

Pune-Mumbai Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तुम्ही वारंवार प्रवास करता का ? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. या मार्गावर प्रवास करीत असताना तब्बल 430 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तुमच्यावर नजर असणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे महत्वाचे आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) वारंवार अपघात होत आहेत. तसेच या मार्गावर नेहमीच जाम असते. या … Read more

Pune Metro : रुबी हॉल-रामवाडी स्ट्रेच ऑफ लाईन-2 फेब्रुवारीमध्ये सुरू होणार ?

Pune Metro

Pune Metro : पुणे मेट्रो लाईन-२ (Pune Metro) मधील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या भागाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात पुण्याला येण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाईम्स ने दिलेल्या माहितीनुसार मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) ने गेल्या आठवड्यात या मार्गाची अंतिम तपासणी पूर्ण केली आणि व्यावसायिक ऑपरेशनला मंजुरी देण्यापूर्वी किरकोळ निरीक्षणांचे पालन करण्याची … Read more

PM Modi : मुस्लिम राष्ट्रात पूर्ण होणार 27 एकर चे भव्य हिंदू मंदिर ; PM मोदी करणार उदघाटन

PM Modi

PM Modi : मोदींनी नुकतेच भव्य राम मंदिराचे उदघाटन (PM Modi) केले आहे. आता पंतप्रधान मोदी थेट परदेशाती तेही मुस्लिम राष्ट्रातील भव्य हिंदू मंदिराचे उदघाटन करणार आहेत. अरब देश संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या अबुधाबीमध्ये राम मंदिरासारखे भव्य मंदिर बांधण्याचे काम पूर्ण होणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला अभिषेक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी या … Read more