Rahul Gandhi Car Attack : राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक; काचा फोडल्या (Video)

Rahul Gandhi Car Attack

Rahul Gandhi Car Attack : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगाल येथे आली असून यावेळी एक मोठी घटना घडली आहे. राहुल गांधी यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. राहुल गांधींच्या कार वर दगडफेक करण्यात आली असून यामध्ये त्यांच्या कारची मागची काच पूर्णपणे फुटली आहे. या संपूर्ण घटनेने पश्चिम बंगालमध्ये … Read more

Union Budget 2024 : चांद्रयान 3 ते राम मंदिर; राष्ट्रपतींनी मांडला सरकारच्या 10 वर्षाच्या कामगिरीचा लेखाजोखा

Union Budget 2024 Droupadi Murmu

Union Budget 2024 । आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी सरकारच्या १० वर्षाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी चांद्रयान ३ मोहीम आणि नुकतंच पार पडलेला राम मंदिर उदघाटन सोहळा यावर विशेष भाष्य केलं. जगभरातील गंभीर संकटांमध्ये भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून … Read more

Budget 2024 : मोबाईल होणार आणखी स्वस्त; सरकारने घेतला मोठा निर्णय

Mobile Phones Cheaper

Budget 2024 : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचे अंतरिम बजेट संसदेत सादर करणार आहेत. त्यापूर्वी देशातील जनतेला केंद्र सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. सरकारकडून मोबाईल फोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आयातीवरील आयात शुल्क कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे त्यामुळे मोबाईलच्या किमती स्वस्त (Mobile … Read more

अखेर ‘वंचित’चा महाविकास आघाडीत समावेश; शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी एकामतावर

VBA, Maha Vikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर मंगळवारी औपचारिकरित्या महाविकास आघाडीमध्ये (Mahaviaks Aaghadi) वंचित बहुजन आघाडीचा (VBA ) समावेश करण्यात आला आहे. याबाबत महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वंचितला आघाडीत घ्यायचे की नाही यावरून वाद-विवाद सुरू होते. तसेच, वंचितला आघाडीत घेण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात येत नव्हती. अखेर काल महाविकास आघाडीच्या झालेल्या … Read more

Chhagan Bhujbal : OBC समाजासाठी छगन भुजबळांचा मंत्रिपदाचा राजीनामा?? शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष

Chhagan Bhujbal Resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गेल्या नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्य कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, परंतु तो अद्याप स्वीकारला गेला नाही अशी मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील एका नेत्याने या वृत्ताला दुजोरा सुद्धा दिल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडिया मध्ये छापण्यात आलं आहे. … Read more

Mayank Agarwal Hospitalized : मयंक अग्रवालवर विषप्रयोग?? तातडीने ICU मध्ये भरती

Mayank Agarwal Hospitalized

Mayank Agarwal Hospitalized । क्रिकेटपटू मयंक अग्रवालची तब्ब्येत अचानक बिघडली आहे. मयंकला आगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तोंडात आणि घशात जळजळ होत असल्याची तक्रार मयंकने केली आहे. बाटलीबंद पाणी प्यायल्यानंतर घशात जळजळ झाल्याचे मयंकने सांगितलं आहे त्यामुळे त्याच्यावर विषप्रयोग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत पोलीस तक्रारही करण्यात आली आहे. सध्या मयंकची प्रकृती … Read more

Tourist Spots : ‘हे’ आहे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन , असे सौंदर्य परदेशातही सापडणार नाही

Tourist Spots

Tourist Spots : भारतात हिल स्टेशन्सला भेट देण्याचा एक वेगळाच आनंद आहे. भारताविषयी बोलायचे झाले तर भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन अतिशय सुंदर आहे आणि त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात, परंतु या हिल स्टेशनवर जाण्यासाठी पर्यटकांना घोडागाडीची मदत घ्यावी लागते.कारण, येथे वाहनांना परवानगी नाही. . आज आम्ही तुम्हाला हे हिल स्टेशन कुठे (Tourist … Read more

Kitchen Tips : गॅसची फ्लेम मंद होते का ? घराच्या घरी करा सोपे उपाय

Kitchen Tips Gas

Kitchen Tips : सख्यंनो किचन हे घरातल्या प्रत्येक गृहिणीचं हक्काचं ठिकाण असतं. किचनमधल्या गोष्टी टापटीप आणि नीटनेटक्या ठेवायला गृहिणींना आवडतात. बऱ्याचदा आपण पाहतो की किचनचा ओटा गॅस शेगडी सर्व काही दरोरोज साफ केली जाते. मात्र गॅसचा (Kitchen Tips) बर्नर ही बाबा हमखास विसरली जाते. त्यामुळे कालांतराने गॅसचे बर्नर कमी पेटायला लागतात. म्हणजेच त्यामधून येणारी फ्लेम … Read more

Smart Prepaid Meter : आता विजेचा सुद्धा रिचार्ज ; पश्चिम महाराष्ट्रातील घरात बसवले जाणार स्मार्ट मीटर

Smart Prepaid Meter : तुम्ही नेहमी मोबाईलचा प्रीपेड रिचार्ज करत असाल. पण आता विजेच्या वापरासाठी सुद्धा रिचार्ज सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे स्मार्ट फोन प्रमाणे आता स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिचार्ज करू शकता. शिवाय रिचार्ज संपण्यापूर्वी तुम्हाला मोबाईलवर नवा रिचार्ज (Smart Prepaid Meter) करण्यासाठी मेसेज अलर्ट सुविधा सुद्धा मिळणार … Read more

आदरणीय पवार साहेबांना सोडून तुम्ही….; रोहित पवारांचे अजितदादांना पत्र

Rohit Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीकाटिप्पणी करत असतात. त्यातच सध्या अजित पवार (Ajit Pawar) कोल्हापूर दौऱ्यावर आहे, त्याठिकाणी त्यांचे विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित आहेत. तर दुसरीकडे भाजपाचे हैदराबादचे आमदार टी. राजा यांना कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलवण्यात आलं आहे. मात्र टी. राजा कोल्हापुरात येऊन इथलं … Read more