सोशल मीडियाचा आरोग्यावर होतो आहे विपरीत परिणाम
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली प्रत्येकजण सोशल मीडिया वापरतो आहे. मात्र मोठ्या प्रमाणात सोशल प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी लोक गेले आहेत. त्याचे पडसाद शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर उमटत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर भाष्य करताना सोशल मीडियाचा आपल्या आहारावर होणारा परिणाम या विषयावरसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात. ‘आपण कसे दिसतो’ याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या … Read more