हिंदी आपली राष्ट्रभाषा नव्हेच; राज ठाकरेंचं उदाहरणासह स्पष्टीकरण

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही. ज्या पद्धतीने मराठी, तेलगू, कन्नड भाषा आहेत, तशीच हिंदी आहे असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं (Vishwa Marathi Sammelan) आयोजन करण्यात आलं आहे यावेळी राज ठाकरेंनी भाषेबाबत महाराष्ट्रातील लोकांना जागृत केलं. तसेच मराठीतच बोला असं … Read more

Narayan Rane on Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाला नारायण राणेंचा विरोध

Narayan Rane on Maratha Reservation

Narayan Rane on Maratha Reservation । मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र राठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आपण सहमत नसून यामुळे मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने मत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) … Read more

मरण पत्करेन पण भाजपसोबत जाणार नाही; नितीशकुमारांचा ‘तो’ व्हिडिओ तुफान व्हायरल

Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) आज नवा भूकंप घडण्याची शक्यता असून मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. सध्या बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी सरकार आहे मात्र नितीशकुमार राजीनामा देऊन भाजपसोबत सत्तास्थापन करणार आहेत. नितीशकुमार दुपारी भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा करतील. मात्र एकेकाळी याच नितीशकुमारांनी दावा केला होता कि … Read more

Mumbai Trans Harbour Link : रोज 30,000 वाहनांचा प्रवास, 61 लाख रुपये महसूल होतोय जमा

Mumbai Trans Harbour Link Toll

Mumbai Trans Harbour Link : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून दररोज ३० हजाराहून अधिक वाहने प्रवास करत आहेत. तसेच टोलच्या माध्यमातून या सागरी सेतूमुळे दररोज तब्बल 61 लाख रुपयांचा महसूल सुद्धा जमा होतोय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA ने याबाबत माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे या सागरी सेतूचे लोकार्पण … Read more

Bihar Politics : नितीश कुमार आजच राजीनामा देणार?? बिहारमध्ये मोठा उलटफेर होणार

Bihar Politics Lalu Nitish

Bihar Politics । बिहारच्या राजकारणात आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे आजच आपल्या पदाचा राजीनामा देणार असून भाजपसोबत पुन्हा एकदा सत्तास्थापन करून ९ व्यांदा मुख्यमंत्री होणार आहे. जेडीयूच्या विधिमंडळ पक्षाची आज सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता नव्या … Read more

एकनाथ शिंदेंकडून मराठ्यांची दिशाभूल; कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांचं रोखठोक मत

Ulhas Bapat Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या हातात नवा अध्यादेश सुपूर्द केला. त्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या सगेसोयाऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यानंतर सर्व मराठा बांधवानी जल्लोष साजरा करत गुलालाची उधळण सुद्धा केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मराठ्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा थेट … Read more

Bank Holidays in February 2024 : फेब्रुवारीत सुट्ट्याच सुट्या!! इतक्या दिवस बँका राहणार बंद

Bank Holidays in February 2024

Bank Holidays in February 2024 : सध्या जानेवारी महिना संपत आला असून ४ दिवसात फेब्रुवारी महिना सुरु होईल. फेब्रुवारी महिन्यात तुमची बँकेत काही कामे असतील तर ती फटाफट उरकून घ्या.. कारण फेब्रुवारी मध्ये तब्बल 11 दिवस बँकांना सुट्ट्या असतील. यामध्ये शनिवार- रविवार आणि काही सणांचा समावेश आहे. त्यामुळे सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहूनच बँकेत पाऊल टाका … Read more

Pune News : पुण्यात आता होणार तिसरी महानगरपालिका ; पहा कोणत्या भागांचा होणार समावेश ?

Pune News : मागच्या काही वर्षात पुणे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. तसेच पुण्याची लोकसंख्याही वाढली आहे. कारण पुण्यात आता तिसरी महानगरपालिका होणार आहे. पुणे शहराच्या (Pune News) विस्तारात आता आणखी गावांचा समावेश करणे शक्य होणार नाही म्हणूनच पुणे , पिंपरी -चिंचवड आणि त्यानंतर आता तिसरी महापालिका तयार होणार आहे. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि … Read more

Maratha Reservation : ‘या’ मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही; फडणवीसांचं नवं विधान

Maratha Reservation Fadnavis

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार, कुणबी नोंदी आढळलेल्या मराठ्यांना तसेच त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. मात्र ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) … Read more

Chhagan Bhujbal On Maratha Aarakshan : मराठ्यांनो, राजपत्र काढलंय, अध्यादेश नव्हे; भुजबळांनी ठेवलं नेमकं बोट

Chhagan Bhujbal On Maratha Aarakshan

Chhagan Bhujbal On Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे यांनी ज्या काही मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्या मान्य कऱण्यात आल्या असून त्याबाबतचा नवा जीआर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर मराठा बांधवानी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला आणि मनोज जरांगे पाटील यांनी … Read more