IND vs ENG Test : पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर; या बड्या खेळाडूला बाहेर बसवलं

IND vs ENG Test Squad

IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंडमध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना हैद्राबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणार असून बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील खेळणाऱ्या इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लडचा संघ तब्बल 4 फिरकीपटूंसोबत मैदानात उतरणार असून दिग्गज जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला बेंचवर बसवण्यात आले … Read more

Ram Mandir : रामललाच्या दर्शनासाठी कसे मिळवाल पासेस ? तपासा आरती, दर्शनाच्या वेळा,

Ram Mandir : रामललाची मोठ्या थाटामाटात प्राण प्रतिष्ठापना झाली आहे. आता मंदिर सर्व भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. देशभरातून मोठ्या संख्येने इथे भाविक येत आहेत. अयोध्येला जाण्यासाठी विषेश बस, रेल्वे आणि विमानांची सुद्धा सुविधा करण्यात आली आहे. तुम्हाला देखील रामाचे दर्शन (Ram Mandir) अयोध्येला जाऊन घ्याचे असल्यास तेथील आरतीची वेळ आणि बुकिंग या सगळ्या … Read more

Mukesh Ambani : मुकेश अंबानी देणार मोठे गिफ्ट ! लवकरच पेट्रोल डिझेल स्वस्त मिळण्याची चिन्हे

Mukesh Ambani : आपल्याला माहितीच आहे की देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी उचांक गाठला आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या चर्चा सुरु आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्वस्त होण्यामागं उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा हात असणार आहे. आता तुम्ही म्हणाल पेट्रोल डिझेलच्या किमती आणि अंबानी यांचा … Read more

Eknath Shinde Ayodhya : शिंदे सरकारचे सर्व मंत्री ‘या’ दिवशी घेणार श्रीरामाचे दर्शन; तारीख आली समोर

Eknath Shinde Ayodhya Visit

Eknath Shinde Ayodhya : २२ जानेवारी रोजी अयोध्यात राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील ८००० हुन अधिक दिग्गजांनी या भव्य दिव्य सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र महाराष्ट्र्र सरकारमधील नेतेमंडळी निमंत्रण असूनही त्यावेळी अयोध्येला गेली नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या … Read more

Viral Cricket Video : एकाच बॉलवर 2 वेळा Out झाला फलंदाज; क्रिकेटमधील विचित्र घटना

Viral Cricket Video Stoinic

Viral Cricket Video : क्रिकेट हा खेळ तसा अनिश्चेतेचा… क्रिकेट मध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही, अनेकदा हातात असलेला सामना आपण गमवताना बघितलय तर कधी कधी अशक्य वाटणारा विजय सुद्धा आपण मिळवताना बघितले आहेत. क्रिकेट मध्ये अनेक गमतीजमती सुद्धा पाहायला मिळतात. अशीच एक गंमत आणि त्याहून महत्वाचे म्हणजे विचित्र पद्धतीने आऊट होतानाचा विडिओ … Read more

Rohit Pawar ED Enquiry : शरद पवारांचा आशीर्वाद, यशवंतरावांचं पुस्तक घेऊन रोहित पवार ED कार्यालयात दाखल

Rohit Pawar ED Enquiry

Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे आज ED कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. रोहित पवार यांनी चौकशीसाठी जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शरद पवारांनी त्यांना यशवंतराव चव्हाण यांचे एक पुस्तक दिले ते पुस्तक घेऊनच रोहित पवार ED कार्यालयात दाखल … Read more

ICC ODI Team 2023 : रोहित शर्माचा सर्वात मोठा सन्मान; ICC वनडे संघाच्या कर्णधारपदी निवड

ICC ODI Team 2023 Rohit Sharma

ICC ODI Team 2023 । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा ICC ने सर्वात मोठा सन्मान केला आहे. ICC ने 2023 चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. या संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2023 च्या वर्षात अतिशय दिमाखदार कामगीरी केली होती तसेच विश्वचषक स्पर्धेत सुद्धा अंतिम सामन्यापर्यंत … Read more

मनोज जरांगेच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत ‘या’ गाड्यांना प्रवेश बंदी

Heavy Vehicle ban in navi mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघाली आहे. जरांगे यांच्यासोबत लाखो मराठा बांधव पदयात्रेत सामील झाले आहेत रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी संपूर्ण रस्त्यावर बघायला आपल्याला मिळत आहे. उद्या 25 जानेवारी रोजी ही पदयात्रा नवी मुंबईत दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारी रात्री 12 … Read more

Oscar 2024 Nominations : Oscar 2024 नामांकन यादी जाहीर!! ओपनहायमर, बार्बीसह या चित्रपटांनी मिळवले स्थान

Oscar 2024 Nominations List

Oscar 2024 Nominations | मंगळवारी सर्वोत्कष्ट मानल्या जाणाऱ्या ऑस्कर 2024 साठीची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. यंदाचा 96 वा ऑस्कर 2024 पुरस्कार सोहळा 10 मार्च रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वीच भारतीय वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता ऑस्कर 2024ची नामांकने जाहीर झाली आहेत. या यादीत कोणकोणत्या चित्रपटाला स्थान मिळाले आहे जाणून घेऊयात. सर्वोत्कृष्ट चित्रपट यंदाच्या … Read more

Gold Rate : सोन्या- चांदीच्या किमती वाढणार? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Gold Rate Import Duty

Gold Rate । सोने- चांदीची खरेदी करणं भारतात शुभ मानलं जाते. वेगवेगळ्या सणानिमित्त तसेच लग्नाच्या कार्यक्रमासाठी आपण सोने खरेदी करत असतो. देशात सोन्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, मात्र याच दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे सोने खरेदीसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागू लागतात. सोन्या-चांदीवरील शुल्काबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारतातील सोने … Read more