प्रवास मराठी भाषेचा.. (मराठी राजभाषा दिन विशेष)

२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन अवघ्या महाराष्ट्रात साजरा केला जातो. कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. पण तुम्हाला माहित आहे का मराठी भाषेची वैशिष्ट्ये काय आहेत? ती किती प्राचीन आहे ? कालानुरूप ती कशी बदलत गेली? जाणून घेऊया आपल्या मराठी … Read more

जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. त्यामुळं मराठी भाषा दिन चिंतित मनानं साजरा करण्याची गरज नाही. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला शत्रूची पळापळ व्हायची असं मत मुख्यमंत्री उद्धव … Read more

नव्या पेठेत नेता येत नाही गाडी़, मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ?; नो व्हेईकल झोनवर कविता

पेठेत नेता येत नाही गाडी़, मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ? मला समजू नका वेडी…चला जाऊ चाटलामध्ये आणि आणू नवी साडी…

‘सरकार विषयी माझा मनात काय आहे हे माझ्या चित्रपटातुन बाहेर येते’…

गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातील सत्तास्थापन, राहुल गांधी यांची वक्तव्य, नागरिकत्व सुधारणा कायदा, आंदोलन यासारख्या घडामोडी महाराष्ट्रासह देशभरात घडत आहेत. हे सगळं होत असताना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होत आहे, ही भावना अभिनेता,दिग्दर्शक प्रवीण तरडेने व्यक्त केली आहे.

‘खडसेंना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले असते, तर भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का?’

‘पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी बहुजनवाद काढलाच. हे असले वाद, आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात, अशा शब्दात नागपूर मधील एका वृत्तपत्राने या दोघांवर निशाणा साधला आहे.

‘लता भगवान करे’ चित्रपटाचा फर्स्टलुक प्रदर्शित…

बायोपिक म्हटलं की आपल्या समोर ऐतिहासिक किंवा अलीकडच्या काळातील मोठ्या व्यक्ती, नावाजलेले खेळाडू यांच्याच जीवनावर चित्रपट बनवले जातात. मात्र मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यशाचे शिखर गाठणाऱ्या व्यक्तीच आपल्या आयुष्यात खडतर संघर्ष करतात असे नाही. तर सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जातात.

अखेर फिरोदिया करंडक साठी विषय निवडीचे निर्बंध मागे

स्पर्धेच्या आयोजकांकडून जात, धर्म व्यवस्था, काश्मीर ३७०, भारत-पाक, हिंदू-मुस्लीम, राम मंदिर-बाबरी मशीद या विषयांवर एकांकिका सादर न करण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. 

‘पावनखिंड’ चित्रपटातून उलगडणार बाजीप्रभूंची शौर्यगाथा…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या लढवय्या आणि पराक्रमी मावळ्यावर आधारित ‘पावनखिंड’ हा चित्रपट लवकर येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

‘हा’ मराठी अभिनेता पुन्हा दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत !

‘खाकी’ चित्रपटातल्या ‘ कॉन्स्टेबल सावंत ‘ पासून ते ‘दगडी चाळ’ चित्रपटामधल्या ‘इन्स्पेक्टर काळे’ पर्यंत अनेक हिंदी, मराठी चित्रपटात कमलेश सावंत यांनी ‘पोलिसांची’ व्यक्तिरेखा साकारली. त्यातही ‘दृश्यम’ मधला त्यांचा ‘इन्स्पेक्टर गायतोंडे’ जास्त भाव खाऊन गेला. आता ‘सिनियर सिटीझन’ या नवीन चित्रपटात कमलेश सावंत पुन्हा एकदा पोलिसांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

म्हणून शिवसेनेनं केला सभा त्याग; राऊतांचे स्पष्टीकरण

व्होट बँक मजबूत करण्यासाठी भाजप सरकार हा प्रयत्न करत आहे. शरणार्थी लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. तामिळ हिंदू सुद्धा श्रीलंकेमध्ये अत्याचार सहन करत आहेत.