‘३६ गुण’ जमले..

चंदेरी दुनिया । सातत्यानं वैविध्यपूर्ण कलाकृती देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये समित कक्कड यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘हुप्पा हुय्या’, ‘आयना का बायना’, ‘हाफ तिकीट’, ‘आश्चर्यचकीत’ यासारखे वेगळ्या धाटणीचे सिनेमे देणाऱ्या समितचा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘३६ गुण’ असं या सिनेमाचं नाव असून हृषीकेश कोळीनं त्याचं लेखन केलंय. सिनेमात संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांच्या … Read more

मराठमोळ्या अभिनेत्रीचे बिकिनीतील बोल्ड फोटो पाहून व्हाल थक्क….

चंदेरी दुनिया । ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री विद्या माळवदे रूपेरी पडद्यावर नाही पण सोशल मीडियावर जाम चर्चेत आहे. होय, काही दिवसांपूर्वी शेअर केलेले तिचे बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.खरे तर विद्याचे हे फोटो काही दिवस जुने आहेत. पण आज हे फोटो अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसले. … Read more

खुशखबर ! ‘तान्हाजी’ सिनेमा मराठीत येणार, ‘या’ दिवशी होणार ‘ट्रेलर’ रिलीज…

चंदेरी दुनिया । तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. दरम्यान हा सिनेमा हिंदी भाषेत होता. अनेकांनी आग्रह धरला की हा सिनेमा मराठीतही डब केला जावा. यासाठी मनसेनंही पाठिंबा दिला होता. लवकरच हा सिनेमा मराठीत प्रदर्शित केला जाणार आहे. लवकरच तान्हाजी सिनेमाचा मराठी ट्रेलर रिलीज होणार आहे. ओम राऊत यांनी … Read more

सचिन पिळगावकर यांनी सांगितला आपल्या मुलीचा ‘हा’ किस्सा…

चंदेरी दुनिया । कलर्स मराठी या वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘दोन स्पेशल’ या रिऍलिटी टॉक शोमध्ये अनेक कलाकारांनी आजवर मान्यवर म्हणून शोच्या मंच्यावर हजेरी लावली आहे. जितेंद्र जोशीसोयाबीत गप्पा मारताना कलाकार नेहमीच आपल्या आयुष्यातील काही खास किस्से आणि त्यांची इंडस्ट्रीमधील संघर्षाची कहाणी सांगत असतात. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकतीच या दोन स्पेशलच्या मंचावर हजेरी लावली … Read more

प्रसाद करणार ‘तू म्हणशील तसं’…

चंदेरी दुनिया ।   ‘कच्चा लिंबू’ आणि ‘हिरकणी’ या सिनेमांचं दिग्दर्शन करणारा प्रसाद ओक आता नाट्यदिग्दर्शनातही पाऊल टाकतोय. ‘तू म्हणशील तसं’ असं तो दिग्दर्शित करत असलेल्या नव्या नाटकाचं नाव असून, अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं या नाटकाचं लेखन केल आहे. प्रशांत दामले यांच्या ‘गौरी थिएटर्स’नं याची निर्मिती केलीय. प्रसाद ओक आणि प्रशांत दामले यांनी आजवर कधीही एकत्र काम … Read more

बोर्डाच्या सर्व शाळामध्ये मराठी बंधनकारक – मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी | मराठी भाषा न शिकवणाऱ्या केंद्रीय बोर्डाच्या व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फैलावर घेतले. कोणत्याही बोर्डाची शाळा असो महाराष्ट्रात त्या शाळेला मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बजावले. मराठी विषय बंधनकारक करण्यासाठी सरकार कठोर कायदा करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीची करण्याबाबत … Read more

शिक्षक भरती | देवळाली केंटोमेन्ट बोर्ड मध्ये शिक्षकांच्या विविध जागा

add aab f b fabece

पोटापाण्याची गोष्ट | देवळाली केंटोमेन्ट नाशिक मध्ये मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. या तारखेच्या आत करू शकता अर्ज. #Loksabha महाराष्ट्रात कॉंग्रेसला मिळणार फक्त एक जागा? एकूण जागा – २८ पदाचे नाव आणि तपशील – पद क्र. पदाचे नाव पद संख्या १) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम: इयत्ता १ ली ते ४ थी) ०६ … Read more