आज 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे होणार उद्धाटन

marathi sahitya

औरंगाबाद – 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास होणार आहे. यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रांगणातील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी सज्ज झाली आहे. देगलूर येथील ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनात पहिल्या दिवशी संत जनाबाई व्यासपीठावर उद्घाटनाचा सोहळा तीन तास चालणार आहे. … Read more

औरंगाबादेत होणार 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन

marathi sahitya

औरंगाबाद – मागील वर्षी होणारे 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन कोरोनाच्या प्रभावामुळे स्थगित करावे लागले होते. नंतर बराच काळ वाट पाहून अखेर ते रद्द करण्यात आले होते. मागील वर्षी ते नांदेड जिल्यातील देगलूर येथे होणार होते. आता 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन 25 व 26 सप्टेंबर 2021 रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्याचे ठरले आहे. मराठवाड्यातील … Read more

महाराष्ट्रात” नो ब्रा डे” साजरा केला पाहिजे – तृप्ती देसाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री हेमांगी कवीने लिहिलेली एक फेसबुक पोस्ट सध्या वादाचा विषय बनली आहे. मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची कि नाही ही माझी पंसत आहे.” अस् विधिन हेमांगी हिने केले होते. त्यानंतर आता भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही यामध्ये उडी घेतली असून महाराष्ट्रात नो ब्रा डे साजरा केला पाहिजे … Read more

पुढील वर्षापर्यंत, चीन-ब्राझील-रशिया यासारख्या विकासशील देशांपेक्षा भारतावर जास्त कर्ज असेल -रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, 2021 पर्यंत उभरत्या बाजारात भारतावर कर्जाचा सर्वाधिक भार असू शकेल. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे जीडीपीतील घट कमी होत आहे आणि वित्तीय तूटही वाढत आहे याचा परिणाम उदयोन्मुख बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेवर होईल. कर्ज किती वाढेल ? जीडीपीच्या आकडेवारीनुसार सोमवारी संध्याकाळी … Read more

बार्शीतील पारधी समाजाकडून कोरोना देवीची स्थापना

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून कोरोना नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक … Read more

आइस्क्रीमवर 10 रुपये जास्त घेणे ‘या’ रेस्टॉरंटला पडले महागात, 10 रुपयांसाठी ठोठावण्यात आला 2 लाख रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई सेंट्रल मधील शगुन व्हेज रेस्टॉरंटमध्ये 6 वर्षांपूर्वी आईस्क्रीम पॅकेटवर दहा रुपये जास्तीचे आकारणे महागात पडले. जिल्हा फोरमने या रेस्टॉरंटला यासाठी सुमारे 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त, फोरमने ग्राहकांना नुकसान भरपाईचे आदेश देखील दिलेले आहेत. फोरमने आपल्या आदेशानुसार असे सांगितले की, 24 वर्षांपासून रेस्टॉरंटला दररोज सुमारे 40 ते 50 … Read more

कोरोनामुळे खाजगी रुग्णालयांना अच्छे दिन! खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंगवर तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग

खाजगीत हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंग… तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग औरंगाबाद प्रतिनिधी | गेल्यापाच महिन्यांपासून अतिश्रमाने थकलेला स्टाफ, रुग्णांची हेळसांड, असुविधांनी घेरलेल्या सरकारी रुग्णालयांकडे पाठ फिरवत कोरोना रुग्ण आता खासगी रुग्णालयांची वाट धरत आहेत. महिनाभरापूर्वी पर्याय नसल्यामुळे घाटी, मेल्ट्रोन अथवा जिल्हा रुग्णालयाची पायरी चढणारे रुग्ण आता खाजगी हॉस्पिटलची दारे ठोठावत आहेत. परिणामी लॉकडाउनच्या काळात बंद पडलेल्या … Read more

मच्छीमारांच्या संस्थेकडून शोषण व पिळवणूकी विरोधात लालसेनेचे परभणीत आंदोलन

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे येलदरी जलाशयावर मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांचे शोषण करणाऱ्या बामणी येथील एका मच्छिमार सहकारी सोसायटीच्या गैरव्यवहाराची चौकशी करुन ठेका रद्द करावा या मागणीसाठी लाल सेनेच्या वतीने परभणीतील जिल्हा मत्स्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर २ ऑगस्ट रोजी आंदोलन केलंय. जिंतुर तालुक्यात येलदरी जलाशय असून सदरील जलाशय हजारो हेक्टरवर पसरलेले आहे. या जलाशयात करोडो रुपयांची … Read more

नदीकाठी गणपती विसर्जनास परवानगी नाही – गुरव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना महामारीमुळे कराड शहरात नदीकाठी किंवा पाणवठ्यावर गणेश मूर्ती सार्वजनिकरित्या विसर्जन करण्यास परवानगी नाही. शासनाच्या नियमांचे पालन करावेत, नगरपालिकेने तयार केलेल्या ठिकाणच्या जलकुंड किंवा त्यांनी पाठवलेल्या वाहनात गणेश मंडळे व नागरिकांनी मूर्ती देवून सहकार्य करण्याचे आवाहन डीवायएसपी सुरज गुरव यांनी केले. मलकापूर (ता. कराड) या नगरपरिषदेच्या वतीने एक नगरपरिषद … Read more