सहकार अधिकारी लाचेच्या सापळ्यात अडकला; 20 हजाराची लाच घेतांना पकडले
औरंगाबाद प्रतिनिधी | संस्थेविरुध्द तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने त्या संस्थेचा सकारात्मक अहवाल देण्यासह प्रशासक न नेमण्यासाठी वीस हजाराची लाच स्विकारणा-या सहकार अधिका-याला मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अॅन्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. वाल्मिक माधव काळे असे सहकार अधिका-याचे नाव आहे. मत्स्य व दुग्ध कार्यालयात सहकार अधिकारी म्हणून वाल्मिक काळे कार्यरत आहे. एका संस्थेविरुध्द सहकार अधिकारी काळेकडे तक्रारी … Read more