ICICI Bank ची मार्केट कॅप 5 लाख कोटींच्या पुढे गेली, ‘अशी’ कामगिरी करणारी दुसरी बँक बनली
नवी दिल्ली । खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेची मार्केटकॅप आज 1 सप्टेंबर 2021 च्या व्यवसायात 5 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. बँकेच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत 38 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. आज म्हणजे 1 सप्टेंबर 2021 रोजी, व्यवसायादरम्यान, बँकेचा स्टॉक 734 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. यासह बँकेची मार्केटकॅप 5.10 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. … Read more