Cheapest 7 Seater Car : भारतातील ‘या’ सर्वात स्वस्त 7 सीटर कार्सचे फीचर्स अन् किंमत जाणून घ्या

Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cheapest 7 Seater Car : कोरोना काळात सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांपैकी ऑटो सेक्टर एक होते. यानंतर आता हे या क्षेत्राने गरुड भरारी घेत जोरदार पुनरागमन केले आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या काही वर्षांत 7 सीटर कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ज्याच्या परीणामी आता कार उत्पादक कंपन्या एकामागून एक नवीन … Read more

इथेनॉलवर चालणारी Maruti Suzuki ची पहिली कार लॉंच, जाणून घ्या कसे काम करेल इंजिन?

Maruti Suzuki

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) सोमवारी देशातील पहिली मास सेगमेंट फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाइप कार लॉन्च केली. कंपनीने आपल्या लोकप्रिय कार मारुती वॅगन आरमध्ये हे फ्लेक्स इंधन इंजिन विकसित केले आहे. या कार लाँचिंगवेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. सरकारच्या स्वच्छ … Read more

सेकंड हँड Swift खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी

Swift

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात विकल्या जाणार्‍या सर्वात लोकप्रिय कारपैकी मारुती सुझुकी Swift ही देखील एक आहे. 2005 मध्ये पहिल्यांदा स्विफ्ट लाँच करण्यात आली होती. हे लक्षात घ्या कि, भारतात या कॉम्पॅक्ट हॅचबॅकच्या आतापर्यन्त तीन जनरेशन लॉन्च केल्या गेल्या आहेत. तसेच 2018 मध्ये लाँच करण्यात आलेले थर्ड-जनरेशन मॉडेल हे फेसलिफ्टसहीत लॉन्च करण्यात आले होते. या … Read more

Renault India : नवीन वर्षात वाढणार गाड्यांची किंमत; Car Loan ही होणार महाग

Renault India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Renault India : RBI ने डिसेंबरच्या आपल्या पॉलिसी रेपो दरामध्ये 35 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर आता पॉलिसी रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. ज्यामुळे आता ग्राहकांसाठी कार लोन घेणे महागणार आहे. एकीकडे कर्ज महाग हिट असतानाच आता कार बनवणाऱ्या कंपन्यांकडून कारच्या किंमतीही वाढवल्या जाणार आहेत. आता फ्रेंच कार … Read more

Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुतीचा डबल धमाका; Alto K10 CNG मध्ये लॉन्च

Maruti Suzuki Alto K10 CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या (Maruti Suzuki Alto K10 CNG) वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल CNG वाहनांकडे वळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुजूकीने आपली Alto K10 CNG व्हर्जन मध्ये लॉन्च केली आहे. ही कार फक्त एकाच VXi व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या गाडीची किंमत 5.94 लाख रुपये ठेवण्यात … Read more

Maruti CNG Cars : Maruti ची CNG कार घेताय? पहा सर्व गाड्यांच्या किंमती अन् मायलेज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल – डिझेलच्या (Maruti CNG Cars) वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळला आहे. अनके मोठमोठ्या कंपन्याही CNG गाड्यांचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे. तुम्हीही जर CNG कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही (Maruti CNG Cars) तुम्हाला मारुतीच्या टॉप सीएनजी कारच्या किंमती, मायलेज आणि इंजिनबद्दल सांगणार आहोत … Read more

Maruti Suzuki Baleno Delta CNG : मारुतीची ‘ही’ CNG कार बाजारात घालणार धुमाकूळ; 31 किमीचे मायलेज

Maruti Suzuki Baleno Delta CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पेट्रोल (Maruti Suzuki Baleno Delta CNG) आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळला आहे. एका पाठोपाठ एक CNG गाड्या बाजारात उतरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मारुती सुजूकीने आपल्या Baleno चे CNG मॉडेल्स लाँच केले आहेत. मारुतीने आपले सीएनजी मॉडेल डेल्टा आणि झेटा या २ व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च … Read more

Maruti Suzuki Cars : Maruti Suzuki च्या ‘या’ गाड्यांवर बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या फायदा

Maruti Suzuki Cars

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकी (Maruti Suzuki Cars) आपल्या काही ठराविक मॉडेल्सवर 57 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. या मॉडेल्समध्ये Alto K10, Celerio, S Presso, Wagon R आणि DZire यांचा समावेश आहे. यावर एक्सचेंज बोनस, रोख सवलत आणि कॉर्पोरेट फायदे मिळू शकतात. चला आज आपण पाहूया कोणत्या गाडीवर नेमका किती डिस्कॉऊंट आहे याबाबत.. Alto … Read more

Maruti Ertiga CNG : Maruti Suzuki च्या ‘या’ CNG कारला ग्राहकांची मोठी मागणी; खास कारण काय?

Maruti Ertiga CNG

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सध्या पेट्रोल आणि (Maruti Ertiga CNG) डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेकांचा कल हा CNG गाड्यांकडे वळला आहे. यामुळे CNG गाड्यांची मागणीही वाढली आहे. याचा सर्वाधिक फायदा मारुती सुजूकीला झाला आहे. मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमध्ये 10 पेक्षा जास्त CNG कार आहेत. पण या सगळ्यात मारुती सुझुकी एर्टिगाला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. वेटिंग … Read more

मारुतीची ‘हि’ नवी CNG कार लाँच, जाणून घ्या मायलेज, किंमत अन् बरंच काही..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मारुती-सुझुकीने S-Presso CNG च्या रूपात CNG लाइन-अपमध्ये आणखी एक कार जोडली आहे. मारुतीची ही कार सीएनजी व्हेरियंटमध्ये LXi आणि VXi या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. S-Presso CNG च्या मायलेजबाबत कंपनीने मोठा दावा केला आहे. यासोबतच या कारमध्ये अनेक उत्तमोत्तम फीचर्सही उपलब्ध आहेत. काही महिन्यांपूर्वी कंपनीने स्विफ्टचे सीएनजी व्हेरियंटही बाजारात आणले … Read more