मारुती सुझुकीने केली ३ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात
टीम हॅलो महाराष्ट्र | सध्या भारतीय बाजारावर मंदीचे सावट आहे.या मंदीचा फटका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला सुद्धा बसला आहे. नुकतेच मारुती-सुझुकीने 3 हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री पहिल्यांदाच मंदीचा सामना करत आहे. याआधी 2000 मध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मंदाचा फटका बसला होता. मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर सी भार्गव वृत्तवाहिन्यांना माहिती … Read more