जाणुन घ्या जगप्रसिद्ध कंपन्याचे सीईओ मानसिक तणाव कसे हाताळतात

Worlds Top Company CEO

HelloHealth| दिवसभराच्या धकाधकीतून आपण सगळेच मानसिक ताणाला बळी पडतो. सुरुवातीस हा ताण एखाद्या चिमटीसारखा वाटतो परंतु कालांतराने याच तणावामुळे संपुर्ण शरीराची लाहीलाही होते. परिणामी, तुमचे स्वास्थ्य ढासळते, आनंद नाहिसा होतो. हा ताण कोणालाच नाही चुकला. जगप्रसिद्ध अब्जाधिशही याच तणावाला तोंड देतात. फक्त त्यांची यास सामोरे जाण्याची पद्धत निराळी असते. हे एवढेच कारण आहे त्यांच्या अद्वितीय … Read more

कोरोना व्हायरस लॉकडाउन: पाच जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, एकाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केरळमध्ये कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये किमान पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर इतरांना गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृताचे नाव थ्रिसूर येथील रहिवासी ३५ वर्षीय सनोज असे आहे. या सर्वांना दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जाते, ज्यांनी लॉकडाऊनमुळे मद्यपान न केल्यामुळे हे पाऊल उचलले. दरम्यान, … Read more

पतंजली मुनींनी सांगीतलेले हेच ते आठ योग, ज्यांची साधना केल्यावर माणुस बनतो सुखी आणि शांत..

International Yoga Day

आंतराष्ट्रीय योग दिवस विशेष | श्रीकृष्ण शेवाळे  योग ही एक प्रकृतिशी समरस होणारी साधना आहे. योग या शब्दाचा अर्थ पाहिला असता जोडणे, एकत्र करणे, बांधणे, जुंपणे असा होतो. जोडणे म्हणजे शरिर आणि मनाला जोडणे असे होय. तसेच साधनेतून शरीराला आत्म्याशी एकत्र करण्यासाठी कार्य करणे म्हणजे योग होय. यासाठी पतंजली मुनींनी मानवी जीवणाच्या सर्व अडचणींवरती उत्तर … Read more

निरोगी राहण्यासाठी या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत

Untitled design

आरोग्यमंत्रा । निरोगी राहणे कोणाला आवडत नाही. सर्वांनाच निरोगी रहावेसे वाटते. मात्र धकाधकीच्या आयुष्यात निरोगी राहण्याचे सूत्र आपण तंतोतंत पाळू शकत नाही. तरी देखील निरोगी राहण्यासाठी आपण साधे आणि सोपे उपाय मात्र नक्कीच करू शकतो. नेमके ते उपाय तरी कोणते आहेत हे पाहणे देखील महत्वाचे ठरते ते आपण पुढील प्रमाणे पाहूया फळांचा आणि हिरव्या पाले … Read more