Mhada Housing : स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी; MHADA मुंबईत उभारणार 3600 घरे

Mhada Housing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mhada Housing) प्रत्येक माणसाचं स्वतःचं घर असावं, असं एक स्वप्न असतं. या स्वप्नासाठी प्रत्येकाची शक्य तेव्हढे प्रयत्न करायची तयारी असते. खास करून बड्या शहरात आपलं हक्काचं घर असावं, म्हणून प्रत्येकाची धडपड सुरु असते. वयाची अर्धी वर्ष निघून जातात आणि तरीसुद्धा बऱ्याच लोकांना मुंबईत घर घेणे होत नाही. आयुष्यात पाहिलेलं एक महत्वाचं स्वप्न … Read more

खुशखबर!! म्हाडाकडून मुंबईतील 2 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर होणार

mhada lottery pune 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच म्हाडा मुंबई म्हाडा (Mhada) मंडळाकडून घरांसाठीची सोडत जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई म्हाडा मंडळ सप्टेंबर महिन्यात तब्बल 2 हजार घरांसाठीची लॉटरी जाहीर करेल. ज्यात उच्च आणि मध्यमवर्गीयांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातील. याबाबत म्हाडाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली … Read more

सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात आलिशान घर; म्हाडाकडून लवकर होणार सोडत जाहीर

Mhada lottery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपल्याला देखील एखादे स्वस्तात पंचतारांकित घर मिळावे अशी अनेकांची इच्छा असते. परंतु या पंचतारांकित घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडण्याच्या बाहेर असतात. त्यामुळे अनेकांचे पंचतारांकित घरामध्ये राहण्याचे स्वप्न तसेच अर्धवट राहते. परंतु आता म्हाडा हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करणार आहे. लवकरच म्हाडाकडून (Mhada Lottery) मुंबईतील पंचतारांकीत इमरतीतील घरांसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. … Read more

Mhada House | म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; अंतिम तारीख कधी ते पहा

Mhada House

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | म्हाडा ही नागरिकांना नेहमीच परवडणाऱ्या किमतींमध्ये त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करून देत असते. अशातच म्हाडाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 477 घरांची सोडत जाहीर केली होती. या म्हाडाच्या सोडतीसाठी नागरिकांना 8 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत देखील केलेली होती. परंतु आता म्हाडाने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी आता म्हाडाच्या (Mhada … Read more