Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या कोकण मंडळातील सर्वात महागडे घर 69 लाखांना ; कुठे आहे ठिकाण ?

mhada konkan

Mhada Lottery 2024 : म्हाडा कडून कोकण मंडळासाठी तब्बल 12 हजार घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. दिनांक (11) रोजी दुपारी 12 वाजता 12 हजार 626 सदनिकांच्या विक्रीसाठी ही सोडत जाहीर झाली आहे. त्यापैकी ठाण्यातील एका घराची किंमत समोर आली असून कोकण मंडळातील हे सर्वात महागडे घर असून त्याची किंमत 69 लाख आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे … Read more

खुशखबर ! पुणे महामंडळासाठी निघाली 6 हजार 294 घरांची लॉटरी ; कधीपर्यंत भरता येणार अर्ज ?

mhada lottery

मुंबई म्हाडाची लॉटरी यापूर्वीच जाहीर झाली असून आता पुणे मंडळासाठी म्हाडाची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 6 हजार 294 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. चला जाणून घेऊया … Read more

Mhada Lottery 2024 | म्हाडाने 370 सदनिकांच्या किमती केल्या कमी; जाणून घ्या मुंबईतील घरांच्या किमती

Mhada Lottery 2024

Mhada Lottery 2024 | स्वतःच हक्काच घर असाव अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. परंतु शहरात येऊन स्वतःचं घर घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण आजकाल फ्लॅटचे दर खूप जास्त वाढलेले आहे. त्यामुळे सर्वसाधारण माणसाला फ्लॅट घेणे अजिबात परवडत नाही. यातच म्हाडा नागरिकांसाठी नेहमीच घरांची लॉटरी काढत असतात. अशातच महाराष्ट्र गृहनिर्माण … Read more

Mhada Mumbai : म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार ? म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी दिली महत्वाची माहिती

Mhada Mumbai : मुंबई – पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये सर्वसामान्य माणसाला आपल्या हक्काचं घर देणारी संस्था म्हणून म्हाडाचं नाव प्रचलित आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून म्हाडाची घर सुद्धा अल्प उत्पन्न गट किंवा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली दिसून येत आहेत. मात्र एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी म्हाडाच्या घरांची किंमत कमी होणार … Read more

Mhada Lottery : खुशखबर ! म्हाडाकडून लवकरच ‘या’ मंडळासाठी 3 हजार घरांची लॉटरी

Mhada Lottery : सध्याच्या घरांच्या वाढत्या किमती पाहता घर घेणे सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी गोष्ट आहे. त्यातही घरे जर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी घ्यायची असतील तर मोठी रक्कम हाती असावी लागते. मात्र हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा सारख्या संस्थांचे मोठे योगदान आहे. म्हाडा कडून मुंबई पुण्यासह राज्यातील विविध मंडळांसाठी लॉटरी काढण्यात येते. मुंबई म्हाडाची (Mhada … Read more

Mhada Lottery : स्वप्नातलं घर पूर्ण होणार ! म्हाडाच्या ‘या’ मंडळाची आज सोडत

Mhada Lottery : सध्याच्या महागाईच्या जमान्यात सर्वसामान्यांसाठी घर घेणं ही काही साधी गोष्ट राहिली नाही. मात्र सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करते. म्हणूनच म्हाडाच्या लॉटरीसाठी अनेक जण वाट पाहत असतात. म्हाडा मार्फत नवीन घर घेणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर समोर आली आहे. म्हाडाच्या छत्रपती संभाजी नगर मंडळाच्या अक्षरी छत्रपती संभाजी नगर शहर एकूण 1113 … Read more

Mhada Lottery 2024 : स्वस्तात घर हवंय ? मग अशा पद्धतीने भरा म्हाडाचा फॉर्म

Mhada Lottery 2024 : सध्यच्या महागाईच्या जमान्यात सर्वसामान्य व्यक्तींना घर घेणे म्हणजे एखाद्या स्वप्नासारखे आहे. त्यातही पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात आपले हक्काचे घर घेणे मोठे जिकिरीचे होऊन बसले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या वाढलेल्या किंमती. मागच्या काही वर्षात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा स्थितीत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी … Read more

MHADA Mumbai : MHADA तर्फे मुंबईत स्वस्तात गाळा खरेदी करण्याची संधी; 27 जूनला ई -लिलाव

MHADA Mumbai Plots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसारख्या चंदेरी दुनियेत घर खरेदी करणं जस सर्वसामान्य नागरिकाला परवडत नाही तसेच व्यव्यसायाला गाळा खरेदी करणंही काय सुखाचे नाही. म्हाडा (MHADA Mumbai) आणि सिडकोच्या माध्यमातून मुंबईकरांना स्वस्तात घरे खरेदी करता येतात, त्याचप्रमाणे आता मुंबईत जर तुम्ही गाळा खरेदी करणार असेल तर त्यासाठी म्हाडा पुढे सरसावली आहे. अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता म्हाडाच्या माध्यमातून … Read more

खुशखबर!! म्हाडाकडून मुंबईतील 2 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर होणार

mhada lottery pune 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच म्हाडा मुंबई म्हाडा (Mhada) मंडळाकडून घरांसाठीची सोडत जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई म्हाडा मंडळ सप्टेंबर महिन्यात तब्बल 2 हजार घरांसाठीची लॉटरी जाहीर करेल. ज्यात उच्च आणि मध्यमवर्गीयांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातील. याबाबत म्हाडाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली … Read more

MHADA Lottery : पुणे म्हाडाकडून गुढीपाडव्याची भेट…! वाढवली घरं आणि अर्जाची मुदत

MHADA Lottery : सध्याच्या महागाईच्या जमान्यात पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये स्वतःचं घर घेण हे मध्यमवर्गीयांसाठी एका स्वप्नासारखचं आहे. मात्र याच स्वप्नांना खरं रूप देण्यासाठी म्हाडा मदत करते. परवडणाऱ्या दरामध्ये म्हाडा करून घरे उपलब्ध करून दिली जातात. मंडळी आज गुढीपाडवा, गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभ गोष्टी आजच्या दिवशी केल्या जातात मात्र सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचा स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाने … Read more