मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना कोरोनाची लागण

Bill Gates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना कोरोनाची लागण झाली आहे. बिल गेट्स यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून आपल्याला सौम्य स्वरुपाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जोपर्यंत मी बरा होत नाही तोपर्यंत आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मी स्वतःला आयसोलेट केले असल्याचे … Read more

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचे निधन

नवी दिल्ली । सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचा मुलगा झेन नडेला याचे सोमवारी सकाळी निधन झाले. तो 26 वर्षांचा होता आणि त्याला जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार होता. मायक्रोसॉफ्टने आपल्या कार्यकारी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे सांगितले की,”झेनचे निधन झाले आहे. या मेलमध्ये, अधिकाऱ्यांना त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितले गेले आहे.” 2014 पासून मायक्रोसॉफ्टचे … Read more

Google सह 9 मोठ्या कंपन्यांना मागे टाकत TikTok बनली सर्वात लोकप्रिय वेबसाइट

नवी दिल्ली । शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Tiktok ने 2021 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय डोमेनच्या बाबतीत Google ला मागे टाकले आहे. वेब सिक्युरिटी कंपनी Cloudflare ने एका वर्षाच्या डेटा अ‍ॅनालिसिस नंतर एक लिस्ट तयार केली आहे. त्यानुसार Google सह जगातील 9 मोठ्या कंपन्या TikTok च्या मागे आहेत. 2020 मध्ये फेसबुक नंतर Google हे सर्वात लोकप्रिय डोमेन होते, … Read more

Apple ला मागे टाकत Microsoft बनली जगातील सर्वात मौल्यवान कंपनी, आता मार्केट कॅप किती आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी बनली आहे. अ‍ॅपलला मागे टाकत मायक्रोसॉफ्टने हे स्थान मिळवले आहे. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजार उघडला तेव्हा अ‍ॅपलचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक घसरले. या घसरणीसह Apple कंपनीचे मूल्य 180.75 लाख कोटी रुपये ($2.41 ट्रिलियन) झाले. काल रात्री, Apple चा स्टॉक NASDAQ वर 3.46 टक्क्यांनी … Read more

Facebook, Apple आणि Google सारख्या कंपन्यांद्वारे कमवा पैसे, 29 ऑक्टोबर पर्यंत आहे संधी; कसे ते जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जागतिक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याची संधी आहे. होय .. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने नॅस्डॅक 100 फंड ऑफ फंड (FoF) लाँच केले आहे. हे ओपन-एंडेड FoF आहे जे परदेशी ईटीएफ आणि/किंवा नॅस्डॅक 100 इंडेक्स आधारित इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करेल. या फंडाद्वारे तुम्ही Facebook, … Read more

गुगल, फेसबुक नंतर आता चीनमध्ये LinkedIn ही होणार बंद, मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा

नवी दिल्ली । मायक्रोसॉफ्टने गुरुवारी जाहीर केले की,” ते चीनमधील आपल्या सोशल नेटवर्किंग अ‍ॅप लिंक्डइनचे लोकल व्हर्जन बंद करणार आहे.” लिंक्डइन हे अमेरिकेतून कार्यरत असलेले शेवटचे मोठे सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे, जे अजूनही चीनमध्ये चालू आहे. लिंक्डइन 2014 मध्ये चीनमध्ये लॉन्च करण्यात आले. मात्र हे अत्यंत लिमिटेड फीचर्ससह लॉन्च केले गेले होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे … Read more

OYO IPO : हॉस्पिटॅलिटी कंपनी आणणार 8430 कोटी रुपयांची पब्लिक ऑफर, SEBI कडे कागदपत्रे सादर; त्याविषयी जाणून घ्या

OYO

नवी दिल्ली । हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील प्रमुख OYO ने पब्लिक ऑफर (OYO IPO) द्वारे सुमारे 8,430 कोटी ($ 1.2 अब्ज) जमा करण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि कंपनीचा विस्तार करण्यासाठी OYO IPO मधून मिळणारी रक्कम वापरेल. OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल IPO मधील कोणताही हिस्सा विकणार नाहीत. अग्रवाल … Read more

Hurun Global 500 List : HCL, विप्रोसह ‘या’ 12 भारतीय कंपन्यांनी Hurun Global 500 च्या लिस्टमध्ये मिळवले स्थान

नवी दिल्ली । हुरून ग्लोबलच्या लिस्टमध्ये 12 भारतीय कंपन्यांना पहिल्या 500 मध्ये स्थान मिळाले. यामध्ये विप्रो लिमिटेड, एशियन पेंट्स लिमिटेड आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडने जगातील 500 सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या लिस्टमध्ये स्थान मिळवले, तर आयटीसी लिमिटेड या लिस्टमधून बाहेर पडले. ‘या’ कंपन्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत हूरुन रिसर्च नुसार, आयफोन निर्माता Apple 2.4 ट्रिलियन … Read more

Apple, Microsoft आणि Google 50 ‘या’ तीन मोठ्या टेक कंपन्यांनी कमावला विक्रमी नफा, कंपन्यांचे उत्पन्न वाढले

नवी दिल्ली । Apple, Microsoft आणि Google 50 या तीन दिग्गज टेक कंपन्यांचे मालक अल्फाबेटने एप्रिल ते जून या तिमाहीत विक्रमी नफा कमावला आहे. या तिन्ही कंपन्यांचा एकत्रित नफा 50 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. 16 महिन्यांपूर्वी कोविड -19 साथीच्या रोगाची लागण झाली तेव्हापासून त्या कमाईचे त्यांचे सामूहिक मूल्य दुपटीने वाढले आहे. Apple Apple चा … Read more

Microsoft भारतात लवकरच सुरु करणार डेटा सेंटर, दोन अब्ज डॉलर्सची असणार गुंतवणूक

नवी दिल्ली । तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट तेलंगणा सरकारबरोबर सुमारे दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून सर्वात मोठे डाटा सेंटर सुरू करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करीत आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या जवळच्या सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. जर चर्चा यशस्वी झाली तर मायक्रोसॉफ्टने अमेरिकेबाहेर केलेली ही सर्वांत मोठी गुंतवणूक असेल. तेलंगणाचे आयटी आणि उद्योगमंत्री के.टी. रामाराव यांनी काही महिन्यांपूर्वी … Read more