‘या’ कारणासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बजावली नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सद्यस्थितीत देश करोनासारख्या महामारीचा सामना करतो आहे. अशात करोनाचे संकट गहिरे होताना हातावरचं पोट असलेल्या कामगारांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्यामुळं लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मजूर, कामगारांना तातडीने वेतन द्या असं सांगणारी एक नोटीस सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बजावली आहे. सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर आणि अंजली भारद्वाज या दोघांनी लॉकडाउनच्या कालावधीत … Read more

गरिबांसाठी मोबाईल सेवा फ्री करा; प्रियांका गांधींचे टेलिकॉम कंपन्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळं गरीब मोबाईल धारकांसाठी मोबाईल सेवा फ्री करा अशी मागणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधींनी यासंबंधी टेलिकॉम कंपन्यांना एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. कोरोनाच्या संकटात महानगरातून गावाकडे निघालेल्या अनेकांचा बॅलन्स संपला आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब आणि स्थलांतरितांचा विचार करत त्यांना एक … Read more