Mini Tractor Subsidy | अवघ्या 35 हजार रुपयांत आणा मिनी ट्रॅक्टर घरी, जाणून घ्या सरकारची नवी योजना

Mini Tractor Subsidy

Mini Tractor Subsidy | आपल्या देशातील जवळपास 70 टक्के होऊन अधिक लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीशी शेतीवर देखील जास्त अवलंबून आहे. त्यामुळे आपले राज्य सरकारने केंद्र सरकार देखील नवनवीन अशा योजना राबवत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये सगळ्या गोष्टी घेता येतील. त्याचप्रमाणे त्यांना अनुदान देखील मिळेल. आजकाल … Read more