पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यामध्ये आठ लाख नवीन रोजगार निर्मिती, अशा प्रकारे घ्या ‘या’ योजनेचा लाभ
नवी दिल्ली | पंतप्रधान कौशल्य विकास योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. 2015 मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. रोजगाराच्या दृष्टीकोनातून कौशल्य मिळवून देण्यासाठी योजना बनवली गेली होती. कमी शिक्षण घेतलेल्या अथवा मधूनच शिक्षण सोडलेल्या युवकांना कौशल्य मिळवून देण्यासाठी योजना बनवून दिली गेली होती. या योजनेमध्ये 3, 6 आणि 12 महिन्याचे रजिस्ट्रेशन असते. … Read more