लॉकडाऊननंतर आता ‘सॅलरी कटडाऊन’; लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेक लोक मदतही करत आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत … Read more

शरद पवारांमुळे अनिल बाबरांचे मंत्रिपद हुकले?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्याच्या मंत्रिमंडळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पगडा असून त्यांच्या सल्ल्यानेच शिवसेनेनेही आपले मंत्री ठरविल्यामुळे शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे. शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या महत्वाच्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आलेली नाहीत यामुळेच खानापूर-आटपाडीचे आ.अनिल बाबर यांचे मंत्रिपद हुकल्याचे विश्‍वासनीय वृत्त आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या … Read more

राष्ट्रवादीचा बारामतीमधील गड उध्वस्त होणार ?? अजित पवार निवडणूक लढणार नसतील तर दुसरा उमेदवार कोण?

अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील सर्व राजकीय चर्चा त्यांच्याभोवती केंद्रित झाली आहे.

आमदार संजय कदम यांना एक वर्षाचा सक्षम कारावासाची शिक्षा

दापोली प्रतिनिधी | २००५ मधील तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा आणण्याचे प्रकरण खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कदम यांना चांगलेच भोवले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खेड दिवाणी न्यायालयाने आमदार कदम यांना एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली होती. हा निर्णय अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कायम ठेवल्याने आमदारा कदमांना आज … Read more

काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका ; आमदारांचे पोलिसांना पत्र

मुंबई प्रतिनिधी |कर्नाटकचे राजकीय कर-नाटक थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता मुंबईमध्ये असणाऱ्या आमदारांनी पोलिसांना आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र दिले आहे. ‘काँग्रेस नेते डे.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पासून आमच्या जीवाला धोका आहे असे त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई स्थिती एका बड्या हॉटेलमध्ये राजीनामा सादर केलेले … Read more

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा ; करणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार पक्षाला सोडून चालल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे. आज राष्ट्रवादीला असाच एक धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सादर केला आहे. त्यांनी राजीनामा सादर केला त्यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे त्यावेळी त्यांच्या सोबत उपस्थितीत होते. पांडुरंग बरोरा … Read more

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांनी भाजपला मत देऊन दिला आमदारकीचा राजीनामा

अहमदाबाद |मोदी सरकारच्या पुनःस्थापने पासून देशाच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. आज काँग्रेसचे आमदार आणि ठाकूर समुदायाचे नेते अल्पेश ठाकूर यांनी भाजपला आपले मत टाकून क्रॉस वोटींगचा प्रकार घडवून आणला. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला. अमित शहा आणि स्मृती इराणी यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांवर आज गुजरातमध्ये मतदान पार … Read more

आमदाराने बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेशी केले लग्न

दिल्ली प्रतिनिधी ।  त्रिपुरातील सत्ताधारी असलेल्या ‘आयपीएफटी’ पक्षाच्या आमदाराने बलात्काराची तक्रार करणा-या पीडितेसोबतच लग्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्रिपुराचा आमदार धनंजॉय विरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो जामीन मिळावा म्हणून, त्रिपुरा उच्च न्यायालयात गेला होता. मात्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, त्याने ८ दिवसांतच पीडितेसोबत लग्न केले. त्रिपुरातील सत्ताधारी असलेल्या ‘आयपीएफटी’ पक्षाचा आमदार धनंजॉय त्रिपुरावर … Read more

सुरेश खाडे निष्क्रीय आमदार

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,  सुरेश खाडे हे निष्क्रीय आमदार आहेत. मिरज मतदारसंघातील रस्त्याच्या कामासंदर्भात अपयशी ठरल्यामुळेच सुरेश खाडे हे आपल्या कार्यकत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकावर टीका करीत आहेत. हिंम्मत असेल तर त्यांनी स्वतः आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे एकाच स्टेजवर येवून द्यावे असे जाहीर आवाहन मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे व सलगरेचे … Read more