BREAKING NEWS : भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन; सभागृहातील गैरवर्तन आले अंगलट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. कुटे, आशिष शेलार, अतुल भातखळकर , गिरीश महाजन यांनी गैरवर्तन केले. दरम्यान यासर्व आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करावं अशी मागणी आमदार अनिल परब यांनी … Read more

घाटी रुग्णालयातील कामगारांना कायमस्वरूपी करण्यासाठी खा. इम्तियाज जलीलसह आ. जैस्वाल यांना निवेदन

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय, औरंगाबाद येथील कोविड योद्धे कथित कंत्राटी कामगार यांना सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा या बाबतचे निवेदन गुरुवारी देण्यात आले. महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे खासदार इम्तियाज जलील व आमदार प्रदीप जैस्वाल यांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात आयटक संघटनेकडून रु. 242/- रोजाच्या तोकड्या पगारावर हे 164 … Read more

आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही; शिवसंग्राम चे आ. विनायक मेटे यांचा राज्य सरकारला इशारा

vinayak mete

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये. गेल्या ३५ वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा आम्ही लढत आहोत. जोपर्यंत समाजाला न्याय मिळणार नाही, आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. असा इशारा शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी औरंगाबादेत दिला. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने औरंगाबादेत … Read more

आमदार असावा तर असा ! थाट माट सोडून सामान्यांत मिसळणारा…फोटो होतोय व्हायरल

nilesh lanke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत माणुसकीच्या नात्यानं काही सेवाभावी संस्था कोविड रुग्णांच्या मदतीला धावून येत आहेत. पण एका आमदाराचा फोटो पाहून मात्र तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या आमदारांना कोरोना रुग्णांची पूर्णपणे काळजी घेता यावी म्हणून कोबिर सेंटरमध्ये त्यांनी आपला मुक्काम ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदारांचे नाव … Read more

शिवसेनेच्या आमदाराने मोडले नियम; आमदारांसह 30 जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : कोरोनाचा कहर सध्या शहरात थायमन घालत आहे अश्या वेळी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी बाबाजनगर वाळूज येथे भर संचारबंदीत तब्बल ४० ते ५०० जाणं समवेत जलवाहिनेचे उदघाटन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश असताना देखील त्यांनी संचारबंदीचा नियम भंग केला आहे. दरम्यान त्यांच्यावर आणि त्याच्या सोबत असलेल्या ३० जणांवर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

महिला आमदाराने भरसभेत युवकाच्या लावली कानशिलात; करत होता अश्लिल खुना

पटना, बिहार | महिला कितीही मोठ्या पदावर गेली तरी तिला संघर्ष करावाच लागतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना बिहार मधील पटना शहरात घडली आहे. 30 जानेवारीला विधानसभा मतदारसंघातील क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करण्यासाठी गेलेल्या महिला आमदाराला अशा वागणुकीचा सामना करावा लागला आहे. अश्लील खुणा करत असलेल्या युवकाला महिला आमदाराने स्टेज खाली उतरून … Read more

‘विधानसभेला भाजपने तिकीट नाकारल्यावर राष्ट्रवादीचा एबी फॉर्म माझ्याकडे रेडी होता,’ पण..

मुंबई । ‘विधानसभा निवडणुकांवेळी माझ्याकडे एबी फॉर्म तयार होता. राष्ट्रवादीतून मी निवडून आलो असतो. त्यावेळी अजित पवार, वळसे पाटील यांनी मला फोन केले होते. मी तेव्हाच जिंकलो असतो’ असा मोठा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. ‘विधानसभेत जेव्हा मला तिकीट पक्षाकडून नाकारण्यात आलं तेव्हा राष्ट्रवादीचा एबी फॉर्म माझ्याकडे रेडी होता. मी तेव्हाच पक्ष सोडून … Read more

शिवसेना आमदाराच्या मुलीचे थेट पंतप्रधान मोदींना खरपूस पत्र; शेतकरी विधेयकावरुन म्हणाली…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवडयाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहेत. मात्र, यानंतर देशभरातील शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. शेतकरी रस्त्यावर उतरून या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. महाराष्ट्रातही मोदी सरकारच्या या कृषी कायद्यांना शेतकरी विरोध … Read more

रुग्णालयात असलेल्या माजी आमदार कुलकर्णींच्या पत्नीला अजितदादांनी केली ३ लाखांची मदत

Ajit Pawar

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुनाथ कुलकर्णी यांच्या पत्नी स्वप्नगंधा कुलकर्णी यांच्या उपचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन लाखाची मदत केली आहे.स्वप्नगंधा कुलकर्णी आजारी असून त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे ही बाब अजितदादांच्या कानावर गेल्यावर त्यांनी तातडीने तीन लाख रुपयांची मदत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गुरुनाथ कुलकर्णी यांच्या पत्नी स्वप्नगंधा … Read more

दाखवून देऊ! भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला राष्ट्रवादीचे ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत चॅलेंज

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. भाजप केवळ संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजपला जर फोडाफोडीचे राजकारण करायची इच्छा असेल, तर कशी फोडाफोडी होईल हे महाराष्ट्रात दाखवण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे. राष्ट्रवादी यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगेन अगेन’ सुरु करेल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिला. ते सोमवारी मुंबईत … Read more