देशातील सर्वात गरीब आमदार!! संपत्ती फक्त 1700 रुपये

Nirmal Kumar Dhara poor mla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात लोकशाही असून राजकीय नेतेमंडळीना समाजात आदराचे स्थान मिळते. देशातील राजकीय पुढारी सुद्धा सर्व बाजूनं आर्थिकरित्या सक्षम असल्याचे आपण जाणतोच. कांजीची कपडे, नेहरू शर्ट, जॅकेट, गाड्यांचा ताफा आणि सोबतीला अंगरक्षक असा नेत्यांचा थाट आपण बघतो. परंतु याच भारतात असाही एक आमदार आहे ज्यांची संपूर्ण संपत्ती फक्त 1700 रुपये आहे. होय, … Read more

राज्यातील 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; सरपंचपदासाठी थेट निवड!

मुंबई । राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबरला मतदान पार पडेल. ही निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देखील लागू असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे … Read more

‘तू गद्दार आहेस’, शिवसैनिकाने थेट बंडखोर आमदाराच्या फेसबुक पेजवरुनच टाकली पोस्ट

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राज्यात सध्या सत्ताकारणाचा हायवोल्टेज ड्रामा सुरु आहे. शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार बंड करुन गुवाहाटीला निघून गेले आहेत. राज्यातील मविआ सरकारला सत्ता सोडावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच विरोधात एवढे मोठे बंड केल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यासर्व प्रकारामुळे राज्यातील शिवसैनिक मात्र चांगलेच संतापले … Read more

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात; दीड तासात 143 आमदारांनी केले मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दरम्यान आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत तब्ब्ल 143 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांचा मुक्काम मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये ठेवण्यात आला होता. दरम्यान आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काही आमदार विधानभवन परिसरात … Read more

BREAKING : शिवसेना आमदाराच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या

मुंबई : शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांची पत्नी रजनी कुडाळकर यांनी कुर्ला येथे राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंगेश कुडाळकर हे कुर्ला येथून विधानसभेवर निवडून आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. The body of Shiv Sena MLA Mangesh Kudalkar's wife Rajani was found hanging at her residence. Senior police officials present at the … Read more

…अन्यथा ‘आयकर’च्या धाडी टाकू; आमदार बबनराव लोणीकर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

babanrao lonikar

औरंगाबाद – आपल्याला नोटीस न देता थकीत वीजबिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करत सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केल्याची कथित ऑडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावरून एकच खळबळ उडाली आहे. शिवीगाळीसोबतच लोणीकर यांनी अभियंत्यास आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकी देखील दिली … Read more

आमदारांच्या घरांसाठी हर्षवर्धन जाधवांनी मागितली ‘भीक’

औरंगाबाद – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने आज करण्यात आलेल्या भीक मांगो आंदोलनाने संपूर्ण कन्नड शहर दणाणून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनास सुरुवात झाली. शासकीय कार्यालये, गुत्तेदार तसेच सर्व सामन्यांकडे भीक मागितल्यावर पंचायत समिती प्रांगणात आंदोलनाची समाप्ती झाली. आंदोलनात राकाँचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील … Read more

आमदारांना 300 घरं बांधून देणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारकडून अनेक विधेयके, प्रस्तावास मंजुरी दिली जात आहे. या दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली. ती म्हणजे आमदारांना राहता यावे म्हणून ३०० घरे बांधून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहास मार्गदर्शन … Read more

आमदार बोरनारे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी

औरंगाबाद – वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे व कुटुंबियांना लोक सुरक्षेचा विसर पडला असून ते मस्तवालपणे वागत आहेत. त्यामुळेच त्यांनी महिलेला मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आमदार बोरनारे यांचा राजीनामा घेऊन कारवाई करावी, अशी मागणी करत भाजप महिला आघाडीने या घटनेचा निषेध केला. आज भाजप महिला मोर्चाच्या शिष्टमंडळ विशेष … Read more

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेने आमदार बोरनारेंवर गुन्हा दाखल

औरंगाबाद – वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एका महिलेसह तिच्या पतीला घराबाहेर बोलावून शिवसेनेच्या आमदाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने कार्यक्रमस्थळी राडा घालत महिलेला मारहाण केल्याची घटना शुक्रवार दुपारच्या सुमारास शहरातील गोदावरी कॉलनीत घडली. या प्रकरणी आमदारासह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जयश्री दिलीप बोरनारे (रा. सटाना, ता. वैजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार रमेश नानासाहेब बोरनारे, पत्नी संगीता … Read more