अग्रलेख काय लिहित बसलाय, नामांतर करायचं तर लवकर करा – मनसेचा शिवसेनेला अल्टिमेटम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस समोरासमोर आले असून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. त्यातच आता नामांतराच्या या वादात आता मनसेनेही उडी घेतली आहे. अग्रलेख काय लिहित बसलाय, नामांतर करायचं तर लवकर करा, असा सल्ला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला … Read more

मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं ? मनसेकडून उद्धव ठाकरेंना अनोख्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात वाढीव वीजबिलाचा प्रश्न अद्याप मिटला नसून राज्यातील विरोधी पक्ष भाजप आणि मनसेने सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना वाढीव वीज बिलाचं काय झालं?, असा सवाल मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांना केला आहे. या आशयाचे एक बॅनरही मनसेने मातोश्रीबाहेर लावले आहे. या … Read more

मनसेपुढे अखेर अ‍ॅमेझॉन नरमले ; लवकरच मराठी भाषेचा समावेश करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई आणि पुण्यात खळखट्याकचा सपाटा लावल्यानंतर अ‍ॅमेझॉन बॅकफूटवर गेलं आहे. पुढील सात दिवसात अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. मराठी भाषेचा वापर करण्यासाठी सात दिवसांची कालावधी द्यावा अशी विनंती केली … Read more

पुण्यात मनसेचं खळखट्याक; महाराष्ट्रातील पहिलं ॲमेझॉन ऑफिस फुटलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात मनसे अ‌ॅमेझॉन विरोधात आक्रमक झाली आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन पुण्यातील कोंढाव्यातील अ‌ॅमेझॉनचं ऑफिस मनसेने फोडलं आहे. पुण्यातील कोंढवा मनसे प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेतृत्वात अ‌ॅमेझॉनच्या कार्यालयावर खळखट्याक आंदोलन केलं आहे.अ‌ॅमेझॉनच्या वेबसाईटवर मराठील भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. मराठी भाषेचा पर्याय असेल तर मराठी लोकांना … Read more

मनसेचा पुन्हा मराठी बाणा ; मुंबईभर लावले ‘नो मराठी नो अ‍ॅमेझॉन’चे फलक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा पुन्हा घेतला आहे. आता मनसेनेने ई-कॉमर्स कंपनीकडे वळवला आहे .Amazon वर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमेनेने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. मनसेकडून मुंबईत Amazon विरुद्ध फलक लावण्यात आले असून त्यावर ‘नो मराठी, नो Amazon’,असा मजकूर लिहिण्यात आला आहे. … Read more

भाजपसोबत युती करणार का ?? मनसेकडून मिळाले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढल्यामुळे भाजपची चांगलीच दमछाक होऊन भाजपला पराभवाचे तोंड पाहावं लागलं. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत देखील महाविकास आघाडी एकत्रच निवडणूक लढवण्याची शक्यता असून आता भाजप आणि मनसे देखील एकत्र येणार का असा प्रश्न समोर असताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेने अमराठी लोकांबद्दलच्या त्यांच्या भूमिकेत … Read more

ग्लोबल टीचर पुरस्कार जिंकणाऱ्या मराठमोळ्या शिक्षकाचं राज ठाकरेंकडून ‘मनसे’ कौतुक, म्हणाले की…

Raj Thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावला. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. त्यांच्या या कारनाम्यामुळे भारतच नाव जगात उंचावले. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच नव्हे तर देशातील … Read more

शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर ; मनसेची जळजळीत टीका

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सुपारीबाज पक्ष असल्याची जहरी टीका शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली होती. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’ असल्याची जळजळीत टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसेनं जे केलं ते उघडपणे केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना ही धोकेबाज सेना … Read more

आपला मुख्यमंत्री, आपलं दुर्दैव, आपली जबाबदारी – मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या संबोधनातून त्यांनी कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी, पोस्ट कोव्हिडचे परिणाम यांसह अनेक विषयांवर मते मांडली. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर मनसेने जोरदार टीकास्त्र सोडलंय. बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली. … Read more

आगामी सर्व निवडणूका भाजप स्वबळावर लढणार ; मनसे- भाजप युतीची शक्यता फडणवीसांनी फेटाळली

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप आणि मनसे हे दोन्ही विरोधी पक्ष एकत्र येणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मनसेला सोबत घेणार … Read more