वीजबील माफीवरून मनसे आक्रमक, ऊर्जामंत्र्याचा 21 फुटांचा पुतळा जाळणार

नागपूर । वीजबिल माफीचा निर्णय सोमवारपर्यंत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. त्यानुसार या आंदोलनाची पहिली ठिणगी विदर्भातून पडणार आहे. 24 नोव्हेंबर रोजी मंगळवारी विदर्भात वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फुटांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. (MNS warns to protest from tuesday over … Read more

सोमवारपर्यंत वीजबिल माफ करा, नाहीतर खळखट्याक! मनसेचे अल्टिमेटम

Raj Thackarey

मुंबई । वीजबिल माफी देता येणार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केल्यानंतर मनसेने वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज दिला. वीजबिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे जनतेत … Read more

पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता? ; मनसेचा राज्य सरकारला संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  राज्यात मंदिरे सुरू करण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील विरोधक याच मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता मनसेनेही उडी मारली आहे. पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता?; असा सवाल उपस्थित करून मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच कोरोना … Read more

वीज बिलांसंबंधी राज्य सरकार अडलंय कुठं?? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता आणि शिरीष सावंत आदी होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन 10 ते 15 मिनिटं चर्चा केली. वाढीव वीज बिलासंबंधी राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे … Read more

मुख्यमंत्र्यांना पाठवलेला माफीनामा इंग्रजीत तर मनसेला पाठवलेला माफीनामा मराठीत , खरं सरकार कुठे आहे ते कलर्सला पण माहीत आहे ; मनसेचा शिवसेनेला टोला

Raj and Uddhav Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कलर्स मराठी वरील बिग बॉस मध्ये जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारल्याने कलर्स वाहीनीला माफीनामा लिहावा लागलाय. जान सानू यानं देखील बिग बॉससमोर स्वत: च्या कृत्याची माफी मागितली आहे. ही क्लीप वायरल झाल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत कलर्सने २४ तासात माफी न मागितल्यास प्रक्षेपण बंद पाडू असा इशारा … Read more

जाणीवपूर्वक बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय – मनसेचा उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर

Raj and Uddhav Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॉलीवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे कधीच सहन केले जाणार नाही, असं म्हणत बदनाम करणाऱ्यांना इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मनसेनंही मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळून फिल्मसिटीचं मुंबई बाहेर हलवण्याचा कुटील डाव असल्याची टीका केली आहे. भुतकाळातही बॉलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, … Read more

राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंनंतर खरे फायरब्रँड – अमेय खोपकरानी संजय राऊताना सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. जर ठाकरे ब्रँड वाचला नाही तर त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,” आणि भविष्यात राज ठाकरे यांनाही याचा फटका बसेल अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या लेखातून साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राऊत यांची ही भूमिका … Read more

हे तर षडयंत्र! शिवसेना जाणुनबुजून कंगना प्रकरण मोठं करतेय; मनसेचा आरोप

मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने कालपासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेचा भडीमार होतं आहे. शिवसेना नेते आणि कंगना रणौत यांच्यात शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळत आहे. याशिवाय भाजप कंगनाच्या भूमिकेला थोडं अंतर ठेवून पाठिंबा देताना दिसत आहे. दरम्यान, जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनाच कंगना प्रकरण जाणीवपूर्वक वाढवत असल्याचा आरोप मनसे नेते … Read more

राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा धुमधडाक्यात व्हायला हवा!- राज ठाकरे

मुंबई । । अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, देशावर कोरोनाचं संकट कायम असताना राम मंदिराचे भूमिपूजासाठी ही योग्य वेळ नसल्याचे सांगत विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या … Read more

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरु झालेल्या वादावर राज ठाकरे, म्हणाले..

मुंबई । सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर मात्र, हिंदी सिनेसृष्टीत कलाकारांवर कसा अन्याय होतो. घराणेशाही कशी चालते या अशा सगळ्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत काही बातम्या समोर आल्या होत्या. ज्यामध्ये कलाकारांवर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशी काही वृत्त प्रसारित करण्यात आली. दरम्यान, या सगळ्यावर … Read more