कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस ; मनसे कार्यकर्ते आक्रमक

मुंबई प्रतिनिधी | कोहिनूर स्क्वेअर प्रकरण राज ठाकरे यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आता निर्माण झाली असून त्यांना या प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीने बजावलेल्या नोटिसी नुसार राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे या प्रकरणी ईडीच्या चौकशीला हजर राहणार का याकडे सर्वांचे लक्ष … Read more

मनसेला आघाडीत घेण्याबाबत जयंत पाटील केले ‘हे’ वक्तव्य

मुंबई प्रतिनिधी |आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आज संयुक्त बैठक पार पडली आहे. जयंत पाटील यांनी मनसेला आघाडीत घेण्याबद्दल महत्वाचे वक्तव्य केले आहे. मनसेला आघाडीत घेण्याबद्दल आज काहीच निर्णय झाला नाही असे जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने मनसेला पुन्हा थांबा आणि वाट बघा असा आदेश दिला आहे असेच म्हणणे उचित ठरणार आहे. … Read more

नाशिकमध्ये आज ‘लाव रे तो व्हिडिओ’

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात रान उठविणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज, आज नाशिकमध्ये होत आहे. राज ठाकरे या सभेत कोणता व्हिडीओ दाखविणार याचीच चर्चा नाशिक शहरात रंगली आहे.गोल्फ क्लबवर सायंकाळी सहा वाजता होनार आहे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या सभेत राज ठाकरेंकडून … Read more

मनसेची लोकसभा निवडणुकीतून माघार … ‘यांना’ फायदा

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. २०१९ च्या निवडणुका न लढण्याचे पत्रक मनसेने जाहीर केले आहे. मनसे फक्त विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. मनसेच्या या निर्णयामुळे इतर पक्षांना याच फायदा होऊ शकतो. मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने, मनसेच्या मतांवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचा डोळा आहे. विशेषत: मनसेची मुंबई आणि … Read more

मनसे लोकसभा लढणार नाही ?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची चर्चा झाली असून मनसे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचे म्हटले जात आहे. मनसे फक्त महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. मनसे काँग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीत समाविष्ट होणार का नाही हा प्रश्न अजून उलगडला नाही. मात्र मनसे लोकसभा निवडणूक न लढता फक्त … Read more

राज ठाकरेंनी आमच्यासोबत यावं – अजित पवार

images

मुंबई प्रतिनिधी | राज ठाकरेंच्या मनसेला आघाडीमध्ये घ्यावं की नाही यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभिन्नता कायम आहे. मात्र असे असतानाच माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावे असे आवाहन केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये सहभागी होणार का याबाबत परत एकदा चर्चा रंगू लागली … Read more

राज ठाकरे आघाडीत राहतील, छगन भुजबळ यांचे संकेत

Raj Thackeray

नागपूर प्रतिनिधी | ‘महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यंगचित्र अनेक सभांपेक्षा परिणामकारक आहेत. अलीकडील काळात राज ठाकरे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्यावर जोरदार टिका करताना दिसत आहेत. मोदी विरोधी म्हणुन राज यांची ओळख बनत आहे’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल … Read more

राज ठाकरे यांची आण्णा हजारेंसोबत बंद खोलीत चर्चा, पहा काय झाली बातचीत?

Raj Thackeray

अहमदनगर प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जल संरक्षक राजेंद्र सिंह यांनी आण्णा हजारे यांची सोमवारी राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. यावेळी ठाकरे आणि हजारे यांच्यात बंद खोलीत अर्धा तास चर्चा झाली. यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन आण्णांच्या उपोषणाला आपला पाठींबा असल्याचे जाहीर केले. अण्णा हजारे लोकायुक्तांच्या नेमणुकीसाठी आमरण उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा … Read more

नयनतारा सहगल यांना माझा विरोध नाही – राज ठाकरे

Raj Thackray

मुंबई | नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटणासाठी बोलावण्यात आले होते मात्र, ऐनवेळी काही संघटनांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिका-याने त्यांच्या निमंत्रणावर आक्षेप घेत साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नयनतारा सेहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आलं आहे. नयनतारा सहगल या इंग्रजीमध्ये लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. दरम्यान, वाढत्या विरोधानंतर ज्येष्ठ लेखिका नयनतारा … Read more

जनतेचा नरेंन्द्र मोदींवरचा विश्वास उडाला आहे – राज ठाकरे

Raj Thackray

नाशिक | ‘मी जिथं जातोय तिथं माझ्या सभांना गर्दी होतेय. ही गर्दी जनतेचा नरेंन्द्र मोदींवरचा विश्वास उडाल्याचं द्योतक आहे. लोकांचा भाजप – शिवसेनेवर विश्वास राहिलेला नाही’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप शिवसेनेवर निशाणा साधला. राज सध्या नाशिक दौर्यावर असून आज त्यांचा नाशिक मधील शेवटचा दिवस होता. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत … Read more