मोबाईल चार्जिंग करताना स्फोट!! 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Mobile Blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्वाचा भाग ठरत आहेत. आजच्या या तंत्रज्ञानाच्या जगात मोबाईलची गरज सुद्धा आहे, मात्र मोबाईल वापरत असताना काही काळजी घेणं आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावं लागते. अशीच एक घटना उत्तरप्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मोबाईल चार्जिंग करताना अचानक स्फोट (Mobile Blast) होऊन … Read more