Lava Blaze Curve 5G | 64MP कॅमेरा, 16GB RAM सह Lava ने लाँच केला अप्रतिम मोबाईल

Lava Blaze Curve 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Lava ने भारतीय बाजारपेठेत एक नवा मोबाईल लाँच केला आहे. Lava Blaze Curve 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 64MP कॅमेरा आणि 16GB RAM सह अनेक दमदार फिचर्स दिले आहेत. या स्मार्टफोनचा लूक सुद्धा अतिशय प्रिमिअम असा आहे. आज आपण Lava च्या या नव्या स्मार्टफोनचे खास फीचर्स, … Read more

Infinix Smart 8 Plus : फक्त 6,999 रुपयांत लाँच झाला 50MP कॅमेरावाला मोबाईल

Infinix Smart 8 Plus

Infinix Smart 8 Plus : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Infinix चे मोबाईल स्वस्त किमतीसाठी ओळखले जातात. इतर मोबाईल कंपन्यांपेक्षा Infinix च्या स्मार्टफोनच्या किमती कमी असल्याने ग्राहक सुद्धा परडणारा मोबाईल म्हणून Infinix चे मोबाईल खरेदी करत असतात. ग्राहकांची गरज पाहून कंपनीने सातत्याने बजेट मोबाईल सादर करत असते. आताही कंपनीने अतिशय स्वस्तात मस्त मोबाईल बाजारात आणला आहे. Infinix … Read more

Energizer Hard Case P28K : नाद खुळा!! एकदा फुल्ल चार्ज केल्यावर 94 दिवस चालतो ‘हा’ Mobile

Energizer Hard Case P28K

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्वाचा घटक बनला आहे. सध्याचे जग तंत्रज्ञानाचे जग असून दररोज नवीन काहीतरी पाहायला मिळते. बाजारात सुद्धा अनेक कंपन्या नवनवीन फीचर्स सह मोबाईल बाजारात आणत असतात. आताही असा एक मोबाईल समोर आला आहे जो एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर तब्बल 94 दिवस टिकतो. Energizer Hard Case P28K असे … Read more

Tecno Spark 20C : स्वस्तात लाँच झाला 50MP कॅमेरावाला मोबाईल; दिसतोय पण अगदी iPhone सारखा

Tecno Spark 20C launch

Tecno Spark 20C : भारतीय बाजारात दररोज नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेलं मोबाईल लाँच होत आहेत. परंतु ग्राहकांची पसंती मात्र कमी पैशात चांगल्या दर्जाचा मोबाईल घेण्याकडे असते. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Tecno ने एक स्वस्तात मस्त मोबाईल लाँच केला आहे. Tecno Spark 20C असे या स्मार्टफोनचे नाव असून गरीब माणूस हा आरामात हा … Read more

Xiaomi 14 Series लाँच; 16GB रॅम सह मिळतात दमदार फीचर्स, किंमत किती?

Xiaomi 14 Series launched

Xiaomi 14 Series : MWC 2024मध्ये प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक ब्रँड Xiaomi ने Xiaomi 14 Series लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Ultra हे दोन मोबाईल लाँच केले आहेत. या स्मार्टफोन मध्ये 16GB रॅम सह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण या सिरीजचे स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि किंमत याबाबत सविस्तर … Read more

Mobiles Under 15000 : 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत ‘हे’ Mobile

Mobiles Under 15000

Mobiles Under 15000 : मोबाईल हि आजकाल जीवनावश्यक वस्तू बनली आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो. मोबाईल च्या माध्यमातून आपण अनेक कामेही घरबसल्या करू शकतो. त्यामुळे माणसाच्या जीवनात मोबाईलचे महत्व मोठं आहे. हेच महत्व लक्षात घेऊन अनेक मोबाईल निर्माता कंपन्या बाजारात अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल आणत असते. परंतु ग्राहकवर्ग मात्र … Read more

Huawei Enjoy 70z : 6000mAh बॅटरीसह लाँच झाला दमदार मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Huawei Enjoy 70z

Huawei Enjoy 70z : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Huawei ने एक नवा मोबाईल बाजारात आणला आहे. Huawei Enjoy 70z असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये कंपनीने 6000mAh दमदार बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन निळा, पांढरा आणि काळ्या रंगात खरेदी करू शकता. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि त्यांच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात. 6.75-इंचाचा डिस्प्ले- … Read more

Vivo Y200e 5G : 50MP कॅमेरासह Vivo ने लाँच केला जबरदस्त मोबाईल; किंमत किती?

Vivo Y200e 5G

Vivo Y200e 5G : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने भारतीय बाजारात एक नवा मोबाईल लाँच केला आहे. Vivo Y200e 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. 27 फेब्रुवारीपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी खुला होणार आहे. आज आपण विवोच्या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर … Read more

Xiaomi 14 : प्रतीक्षा संपली!! 7 मार्चला लाँच होणार Xiaomi 14; पहा काय फीचर्स मिळणार

Xiaomi 14 Launched

Xiaomi 14 : भारतीय बाजारात Xiaomi कंपनीचे स्मार्टफोन चांगलेच प्रसिद्ध आहेत. मह्त्वाची गोष्ट म्हणजे इतर मोबाईल निर्माता कंपन्यांपेक्षा Xiaomi चे मोबाईल तुलनेनं स्वस्त असल्याने ग्राहकांची मोठी पसंती मिळत असते. कंपनी सुद्धा अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल लाँच करत असते. आताही कंपनीकडून Xiaomi 14 मोबाईल लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दमदार फीचर्ससह सुसज्ज असलेला … Read more

Moto G04 : नाद खुळा!! 16GB रॅम असलेला Moto चा मोबाईल मिळतोय फक्त 7,999 रुपयांत

Moto G04 mobile

Moto G04 : नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध कंपनी Motorola ने भारतीय बाजारात सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल असा किमतीत मोबाईल लाँच केला आहे. Moto G04 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तुम्हाला तब्बल 16GB रॅम देण्यात आली आहे. आणि तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे हा स्मार्टफोन तुम्ही अवघ्या 7,999 रुपयांत खरेदी करू शकता. … Read more