विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारची योजना, चार कोटी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात येणार शिष्यवृत्ती, त्याबद्दल जाणून घ्या …
नवी दिल्ली । अनुसूचित जातीच्या (Scheduled caste) विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या केंद्रीय शिष्यवृत्ती नियमात केंद्र सरकारने बदल केले आहेत. पुढील पाच वर्षांत चार कोटींपेक्षा जास्त अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना एकूण 59 हजार कोटींची शिष्यवृत्ती दिली जाईल. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या एकूण रकमेपैकी 60 टक्के केंद्र सरकार आणि 40 टक्के राज्य सरकार देईल. एका अंदाजानुसार या … Read more