पाकिस्तान काश्मीरमध्ये भारतीयांच्या जीवाशी टी 20 खेळत असताना तुम्ही काय करत आहात?; ओवेसींचा मोदींना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमकडून नेहमी मोदी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरमध्ये बाहेरील लोकांच्या हत्या आणि चीनकडून घुसखोरीच्या घटनांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “मोदी सध्या दोन गोष्टींबद्दल तोंड उघडत नाही. एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची महागाई आणि दुसरी चीनची घुसखोरी. नऊ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही टी … Read more

इंधन दरवाढीमुळे पूर्वी आंदोलने करणारे सत्ताधारी आज मात्र मूग गिळून गप्प; जयंत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सर्वत्र इंधन दरवाढ व महागाई वाढीमुळे केंद्र सरकार विरोधात जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे सोयाबीन पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने त्याला केंद्राकडून भरपाई न दिली जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी मोडी सरकारवर निशाणा साधला आहे. “पूर्वी थोडे जरी दर वाढले … Read more

सीमेवर तणाव, रक्तपात वाढला असताना सरकार मात्र मस्त आणि सुस्त; संजय राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कश्मीर खोऱ्यांतील पूंछमध्ये अतिरेक्यांशी लढताना पाच जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. या घटनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारताच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे,अशी टीका राऊत यांनी केली आहे. खासदार संजय … Read more

आता कितीही दबाव आणला तरी आघाडी सरकार झुकणार नाही; पटोलेंचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. आता त्याला काहींकडून वाचवले जात आहे. भाजपने … Read more

“आली आता खरी वेळ आली…”; ओवेसींचा मोदी सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील तीन कृषी कायदे तयार केले आहेत. या कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून आता आंदोलने केली जात आहेत. या शेतकरी आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे काल हिंसाचाराची घटना घडली. यावरून एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर … Read more

शेतकऱ्यांना काठीचीच भाषा समजते; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलने केले जात आहेत. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरीही आंदोलन करत असून देशभरातील शेतकरीही आंदोलनात सहभागी झाले आहेत. अशात हरियाणाचे भाजपचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. “शेतकऱ्यांना काठीचीच भाषा समजते. हातात एक हजार काठ्या घ्या. शेतकऱ्यांचा बंदोबस्त करा. … Read more

 भाजप राज्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त होताना बघतेय; नाना पटोलेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात झालेल्या नुकसानीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला इशारा दिला आहे. “राज्यात सतत ओला दुष्काळ निर्माण होत आहे. राज्यात होणाऱ्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापनातील कायद्याप्रमाणे केंद्र सरकारने राज्यांना देणे लागते. मात्र, तसे होताना दिसत नाही. आहे. राज्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त होताना भाजप बघत आहे, अशी टीका करीत पटोलेंनी “अजून किती बलिदान यांना … Read more

शेतकऱ्यांचा आवाज दाबणे हि भाजपची अधिकृत भूमिका आहे का? राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांकडून देशभर आंदोलने केली जात आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपुरात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून शिवसेना खासदार खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांमध्ये मोदी सरकार विरोधात प्रचंड रोष आहे. “मोदी सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार केला जात आहे. हीच खरी … Read more

“महागाईचा विळखा घट्ट होतोय, पर्वा कोणाला आहे का?” राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महागाईच्या विषयावरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आलेला होता. त्यानंतर आता शिवसेनेकडून सामनातून मोदींवर हल्लाबोल करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “देशातील बिघडलेली अर्थव्यवस्था, वाढत असलेली महागाई याबाबत केंद्र सरकार काहीच करीत नसल्याचे दिसते. या त्रासातून जनतेला बाहेर काढण्याऐवजी ते हातावर हात धरून बसले आहेत. त्यामुळे सामान्यांचा श्वास त्यात … Read more

जेवणाचे निमंत्रण दिले पण हात बांधले, केंद्राकडून ओबीसींची फसवणूक; पवारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र डागळे जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून राज्यांना आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, जेवणाचे निमंत्रण देऊन … Read more