LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC च्या विमा पॉलिसी मधून बचत आणि संरक्षण दोन्ही मिळते. ज्यामुळे LIC च्या पॉलिसी लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. LIC ची जीवन लाभ योजना देखील अशीच एक पॉलिसी आहे, ज्यामध्ये मॅच्युरिटी बेनेफिट आणि डेथ बेनेफिट दोन्ही उपलब्ध आहेत. या योजनेमधील गुंतवणुकीसाठीचे किमान वय फक्त 8 वर्षे … Read more

Canara Bank कडून FD वरील व्याज दरात बदल !!! नवीन दर तपासा

Canara Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Canara Bank : सार्वजनिक क्षेत्रातील Canara Bank ने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात बदल केला आहे. बँकेचे हे नवीन व्याजदर 16 जुलै 2022 (शनिवार) पासून लागू करण्यात आले आहेत. Canara Bank कडून 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या विविध कालावधीसाठी एफडीची ऑफर दिली जाते. या बदलानंतर बँकेच्या ग्राहकांना 7 दिवसांपासून 45 दिवसांच्या एफडीवर 2.90 … Read more

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर

DBS Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DBS Bank  : RBI कडून गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ करण्यात आली. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. या दरम्यानच आता DBS Bank ने देखील आपल्या काही कालावधीसाठीच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. … Read more

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. त्याचबरोबर चांदीचे दर देखील खाली आले आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 474 रुपयांची घट दिसून आली तर चांदीच्या किंमतीत 1,978 रुपयांनी घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (11 … Read more

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये प्रचंड अस्थिरतेचे वातावरण आहे. 2022 मध्ये आतापर्यन्त बीएसईच्या सेन्सेक्समध्ये दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. निफ्टीमध्ये देखील जवळपास सारखीच स्थिती आहे. मात्र असे असले तरीही काही शेअर्स हे गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून देत आहेत. यशो इंडस्ट्रीजचे शेअर्स देखील गेल्या वर्षभरापासून गुंतवणूकदारांना पैसे मिळवून … Read more

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये 4 वर्ष प्रीमियम भरून मिळवा लाखो रुपये !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC ही देशातील सर्वात मोठी सरकारी इन्शुरन्स कंपनी आहे. सरकारी गॅरेंटीमुळे तिची विश्वासार्हता देखील जास्त आहे. यामुळेच लोकांकडून आजही इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी LIC ची निवड केली जाते. LIC कडे असे अनेक प्लॅन्स आहेत ज्यामध्ये आपल्याला भरपूर रिटर्न मिळतो. LIC ची जीवन शिरोमणी पॉलिसी देखील अशाच प्रकारची एक योजना आहे, ज्यामध्ये चांगल्या … Read more

Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!

Business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : आजपासून देशभरात सिंगल यूझ प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. ज्यामुळे आता प्लॅस्टिकच्या प्लेट्स, स्ट्रॉ, कप आणि चमचे यांसारख्या इतर दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू वापरता येणार नाहीत. आता त्यांची जागा आता कागदापासून बनवलेले प्रॉडक्ट्स वापरले जातील. त्यामुळे आता कागदापासून बनवलेल्या वस्तूंची मागणी वाढेल. जर आपणही व्यवसाय सुरू करण्याचा विचार … Read more

‘या’ Multibagger Stocks ने एका वर्षात गुंतवणूकदारांना मिळवून इतके पैसे !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी 2022 हे वर्ष आतापर्यंत तरी चांगले ठरलेले नाही. BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 इंडेक्स मध्ये सध्या जवळपास 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे. निफ्टी 500 तर तब्ब्ल 12 टक्क्यांनी घसरला आहे. हे लक्षात घ्या कि, जागतिक घटकांमुळे भारतीय शेअर बाजार खाली आला आहे. रशिया आणि युक्रेन … Read more

Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2 वर्षात दिला 3200% रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock :  गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अर्थव्यवस्थांवर दबाव आहे. ज्यामुळे जगभरातील शेअर बाजारांवरही परिणाम झाला आला आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातहीगेल्या अनेक महिन्यांपासून चढ उतार दिसून येत आहे. मात्र, या अस्थिरतेच्या काळातही काही असे शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना नफा दिला आहे. अशा शेअर्सच्या लिस्ट मध्ये Xpro इंडियाचा देखील समावेश आहे. … Read more