Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2 वर्षात दिला 3200% रिटर्न !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock :  गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अर्थव्यवस्थांवर दबाव आहे. ज्यामुळे जगभरातील शेअर बाजारांवरही परिणाम झाला आला आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातहीगेल्या अनेक महिन्यांपासून चढ उतार दिसून येत आहे. मात्र, या अस्थिरतेच्या काळातही काही असे शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना नफा दिला आहे. अशा शेअर्सच्या लिस्ट मध्ये Xpro इंडियाचा देखील समावेश आहे. हे जाणून घ्या कि, गेल्या दोन वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 3,200 टक्के रिटर्न दिला आहे.

xpro india stocks return: मल्टीबैगर शेयर एक्सप्रो इंडिया: xpro india return  in 15 months - Navbharat Times

गेल्या वर्षभरा बाबत बोलायचे झाल्यास या शेअरमध्ये 450 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Xpro इंडियाची सध्याची मार्केट कॅप 1,228 कोटी रुपये आहे. गेल्या 20 दिवसांची त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू 12,361 आहे. NSE वर Xpro इंडियाचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,670 रुपये आहे तर52 आठवड्यांचा नीचांक 160 रुपये आहे. Multibagger Stock

XPRO India consolidated Q3FY22 PAT up at Rs. 11.61 crores | EquityBulls

एका मीडिया रिपोर्टनुसार, Xpro इंडियाच्या शेअर्समध्ये गेल्या महिनाभरात 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र 2022 मध्ये हा शेअर 8 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच गेल्या एका वर्षात या शेअर्सने 450 टक्‍क्‍यांनी मोठी उडी घेतली आहे. वर्षभरापूर्वी त्याची किंमत 182 रुपये होती, जी आता 1,030 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे, Xpro इंडियाच्या स्टॉकने गेल्या दोन वर्षांत 3,200 टक्क्यांनी झेप घेतली आहे आणि या कालावधीत तो 31 रुपयांवरून 1,030 रुपयांपर्यंत वाढला आहे. Multibagger Stock

इन 5 शेयरों ने निवेशकों को बनाया करोड़पति, 1 लाख बन गए ₹1करोड़ से भी अधिक,  क्या आपके पास है? चेक करें लिस्ट - multibagger stock 2021 these five stocks  that turned

Xpro इंडियाच्या शेअर्सने गेल्या दोन वर्षांत त्यांच्या गुंतवणूकदारांना मजबूत रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने 2022 च्या सुरुवातीला यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला 1.08 लाख रुपये मिळतील. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी यामध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याची गुंतवणूक साडेपाच पटीने वाढून 5.50 लाख रुपये झाली असेल. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.xproindia.com/

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजची नवीन किंमत तपासा

खुशखबर !!! Indusind Bank कडून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ

ICICI Bank कडून 6 दिवसात दुसऱ्यांदा FD वरील व्याजदरात वाढ, सुधारित दर जाणून घ्या

Stock Market : टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर वर्षभरात गाठणार विक्रमी उच्चांक !!!

Gold investment : अशा प्रकारे स्वस्तात खरेदी करता येईल सोने !!!

Leave a Comment