Pension Scheme : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे पती-पत्नी दोघांनाही दरमहा मिळेल 9 हजार रुपयांची पेन्शन

Pension Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pension Scheme : रिटायरमेंट नंतरचे आयुष्य आरामात घालवता येण्यासाठी प्रत्येकाने प्लॅनिंग करायला हवे. त्यासाठी आतापासून बचत करायला सुरुवात करणे महत्वाचे ठरेल. बहुतेक लोकं रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न कसे मिळेल याच्या चिंतेत असतात. त्यांना अशा ठिकाणी पैसे गुंतवायचे असतात जिथून त्यांना वृद्धापकाळात चांगली पेन्शन मिळू शकेल. लोकांची ही गरज लक्षात घेऊनच केंद्र सरकारने … Read more

Sukanya Samriddhi Yojana : अवघ्या 2 दिवसांत उघडली 11 लाख खाती, ‘या’ सरकारी योजनेमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवले पैसे

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sukanya Samriddhi Yojana : आपल्या मुलींना चांगले शिक्षण देणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. यासाठी शासनाकडून सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पालकांना गुंतवणुकीचे एक साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे जाणून घ्या कि, या योजनेंतगर्त अवघ्या 2 दिवसांत सुमारे 11 लाख खाती उघडण्यात आली आहे. यावरून ही योजना किती लोकप्रिय आहे … Read more

Axis Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, ​​FD वरील व्याजदरात झाली वाढ

Axis Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. यामध्ये आता Axis Bank चे नाव देखील सामील झाली आहे. 11 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू Axis Bank चे नवीन व्याजदर … Read more

Bank FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी !!! आता ‘या’ बँकांच्या FD वर मिळणार 8.80% व्याज

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : अर्थसंकल्पानंतर ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहेत. सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्येपोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत गुंतवणूकीची मर्यादा वाढवल्यानंतर, बँकांकडून आता मोठ्या ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी FD वरील व्याजदरात वाढ केली ​​आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा दुहेरी फायदा झाला आहे. अर्थमंत्र्यांनी दिला मोठा दिलासा … Read more

DBS Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन दर

DBS Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DBS Bank : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. यामध्ये आता खासगी क्षेत्रातील DBS Bank ने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. 1 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू DBS Bank चे … Read more

Gold Price : विक्रमी उच्चांकावरून घसरले सोने, सध्याच्या यामध्ये गुंतवणूक करावी का ??? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : विक्रमी उच्चांक मोडल्यानंतर सोने झपाट्याने घसरु लागले आहे. सोन्याच्या किंमतींत झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी चालून आली आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह आणि बहुतेक युरोपियन सेंट्रल बँकांनी व्याजदरात केलेली वाढ आणि डॉलर 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्याने सोन्याच्या किंमतींत मोठी घसरण झाली आहे. देशांतर्गत बाजारात … Read more

Post Office च्या ‘या’ योजनेमधील डिपॉझिटच्या लिमिटमध्ये झाली वाढ !!!

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांकडून नोकरदार वर्ग, व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांपर्यंतच्या लोकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात, अर्थमंत्र्यांनी पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमच्या (POMIS) डिपॉझिट्सची मर्यादा देखील वाढवण्याची घोषणा केली आहे. दर … Read more

New Business Idea : सतत मागणी असलेल्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये

New Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : भारतात खाण्यापिण्याशी संबंधित व्यवसाय कधीच फसत नाहीत. त्यातच जर आपल्या उत्पादनाचा दर्जा चांगला असेल तर लवकरच बाजारात त्याची चांगली ओळख देखील बनू शकेल. जर आपण एखाद्या नवीन व्यवसायाच्या शोधात असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. कारण आज आपण बाजारात सतत मागणी असणाऱ्या एका व्यवसायाबाबतची … Read more

LIC च्या योजनेमध्ये गुंतवणूक दरमहा मिळवा 1000 रुपयांची पेन्शन !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC कडे ग्राहकांना फायदे मिळवून देणाऱ्या अनेक पॉलिसी आहेत. LIC New Jeevan Shanti Plan ही त्यांपैकीच एक योजना आहे. निवृत्तीनंतर खर्चाची काळजी वाटत असणाऱ्यांना ही योजना जास्त फायदेशीर ठरेल. पॉलिसीधारकांना आता या योजनेअंतर्गत जास्त अ‍ॅन्युइटी मिळणार आहे. मात्र ज्या पॉलिसीधारकांनी 5 जानेवारी किंवा त्यानंतर प्लॅन … Read more

Multibagger Stock : गेल्या 20 वर्षांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Multibagger Stock : गेल्या काही काळापासून भारतीय शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण पाहायला मिळते आहे. मात्र, भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी चांगलाच आकर्षक राहिला आहे. ज्यांनी दीर्घ कालावधीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्यांनी शेअर बाजारातून भरपूर पैसे कमावले आहेत. काही शेअर्सनी तर गुंतवणूकदारांना इतका जबरदस्त नफा दिला आहे की, तो पाहून आपले डोळेच दिपावतील. Jyoti … Read more