Multibagger Stock : गेल्या 20 वर्षांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Multibagger Stock : गेल्या काही काळापासून भारतीय शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण पाहायला मिळते आहे. मात्र, भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी चांगलाच आकर्षक राहिला आहे. ज्यांनी दीर्घ कालावधीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्यांनी शेअर बाजारातून भरपूर पैसे कमावले आहेत. काही शेअर्सनी तर गुंतवणूकदारांना इतका जबरदस्त नफा दिला आहे की, तो पाहून आपले डोळेच दिपावतील. Jyoti Resins या कंपनीचे देखील असेच मल्टीबॅगर स्टॉक आहेत. गेल्या 20 वर्षांत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊसच पाडला आहे.

Multibagger alert! This Tata Group stock doubled shareholder's money in  2021 - BusinessToday

हे लक्षात घ्या कि, कधी काली Jyoti Resins च्या शेअर्सची गणना पेनी स्टॉकमध्ये केली जात होती. 20 वर्षांपूर्वी फक्त 0.33 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आज 1,184.90 रुपयांच्या पातळीवर आले आहेत. अशा प्रकारे या मल्टीबॅगर स्टॉकने गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना 3,59,345 रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year,  here's how

गेल्या 5 वर्षांत दिला 5,013% रिटर्न

Jyoti Resins च्या शेअर्सने दीर्घ कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मोठा मिळवून नफा दिला आहे. गेल्या 20 वर्षात हे शेअर्स 3,59,345 टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच गेल्या 5 वर्षांत ते 5,000 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे, गेल्या एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे 258 टक्के तर गेल्या 6 महिन्यात 50% नफा दिला आहे. Multibagger Stock

28 रुपये से 7100, केवल इस शेयर में लगा देते पैसा, तो आज होते करोड़पति! -  Best Multibagger Stocks If you Invested in this Stock You would have been  crorepati tutd - AajTak

गुंतवणूकदार झाले मालामाल

जर एखाद्याने 20 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर आज त्याची गुंतवणूक 3.5 कोटी रुपये झाले असतील. त्याचप्रमाणे जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याचे 4,989,052 रुपये झाले असतील. त्याचप्रमाणे या शेअर्समध्ये वर्षभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यांना 357,727 रुपये मिळाले असतील. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/jyoti-resins–adhesives-ltd/jyotires/514448/

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता